Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Exam 2026: 10 वीचे विद्यार्थी Fail होणार नाहीत! ‘Skill Subject’मुळे बदलेल निकाल? जाणून घ्या बोर्डाचा नवा नियम

सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये एखाद्या मुख्य विषयात नापास झाल्यास आपले संपूर्ण वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना अनेकदा वाटते. पण आता विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 13, 2026 | 04:23 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • 10 वीचे विद्यार्थी Fail होणार नाहीत!
  • ‘Skill Subject’मुळे बदलेल निकाल?
  • कसा काम करतो Best 5 फोर्म्युला ?
CBSE 10th Exam 2026 : सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये एखाद्या मुख्य विषयात नापास झाल्यास आपले संपूर्ण वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना अनेकदा वाटते. पण आता विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. सीबीएसईने आपल्या मूल्यांकन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे कौशल्य विषय विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ठरणार आहे. नेमका काय आहे नियम आणि त्याचा मुलांना कशाप्रकारे फायदा होणार? जाणून घेऊयात सविस्तर.नवीन नियमांनुसार, जर एखादा विद्यार्थी इयत्ता १०वीच्या परीक्षेत तीन मुख्य विषयांपैकी म्हणजे विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झाला, तर त्याऐवजी सहाव्या विषयाचे म्हणजेच कौशल्य विषयाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

AI ठरतोय Game Changer? TCS मध्ये नोकऱ्यांचा पॅटर्न बदलला! 24000 कर्मचारी कमी केले, 25000 फ्रेशर्सना दिली ऑफर

कसा काम करतो Best 5 फोर्म्युला ?

सीबीएसई बोर्डाचे निकाल प्रामुख्याने ‘सर्वोत्तम ५’ विषयांवर आधारित असतात. विद्यार्थी सहसा पाच अनिवार्य विषय आणि एक अतिरिक्त  विषय निवडतात. नवीन नियमानुसार, सहावा विषय म्हणून कौशल्य विषय जसे की आयटी, एआय, पर्यटन, इत्यादी निवडल्यास निकाल खराब होण्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते.
उदाहरणार्थ: जर एखादा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही विषयात उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळवू शकला नाही, परंतु त्याने सहावा विषय म्हणून माहिती तंत्रज्ञान (आयटी) निवडला आणि तो त्यात उत्तीर्ण झाला, तर गणिताच्या गुणांऐवजी आयटीचे गुण ग्राह्य धरले जातील. यामुळे तो विद्यार्थी पास झाला हे डिक्लेयर केलं जाईल.

भाषा विषयांसाठीही विशेष नियम

CBSE ने केवळ मुख्य विषयांसाठीच नव्हे, तर भाषांसाठीही नियम स्पष्ट केले आहेत. जर एखादा विद्यार्थी दोन भाषा विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण झाला, तर अनिवार्य निकष पूर्ण केल्यास त्याला तिसरी भाषा किंवा दुसरा विषय दिला जाऊ शकतो. पण विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या कठीण विषयांवर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे, ज्यात विद्यार्थ्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो.

स्कील सबजेक्ट का बनताहेत गेंमचेंजर?

नवीन शिक्षण धोरणांतर्गत (NEP), शिक्षण मंडळ आता पुस्तकी ज्ञानाऐवजी कौशल्य विकासावर भर देत आहे. या नियमामुळे विद्यार्थ्यांवरील मुख्य विषयांचा मानसिक ताण कमी झाला आहे. कौशल्य विषय अनेकदा व्यावहारिक आणि गुण मिळवण्यासाठी सोपे असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढते. कोडिंग, वेब डिझाइन आणि एआय (AI) सारखे विषय विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करतात.

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

शिक्षण तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांनी नववी इयत्तेत सहावा विषय म्हणून कौशल्य विषयाची काळजीपूर्वक निवड करावी. हा केवळ एक अतिरिक्त विषय नसून, एक ‘सुरक्षा कवच’ आहे. जर काही कारणास्तव तुम्ही मुख्य परीक्षेच्या दिवशी आजारी पडलात किंवा एखाद्या पेपरमध्ये तुमची कामगिरी खराब झाली, तर हा सहावा विषय तुमची गुणपत्रिका ‘अनुत्तीर्ण’ म्हणून नोंदवली जाण्यापासून वाचवेल. या प्रणालीमुळे केवळ अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच कमी होणार नाही, तर व्यावसायिक शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांची आवडही वाढेल.

Job Alert : Civil Judge पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी; ‘या’ तारखेपर्यंत करु शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Cbse 10th skill subjects to save students from fail in exam know before cbse class 10 result 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Career News
  • CBSE
  • CBSE Board Exam
  • Marathi News
  • Skill Department
  • Youth Skill

संबंधित बातम्या

June Bank Holidays 2026: आवश्यक कामं उरकून घ्या ! जून महिन्यात तब्बल 11 ते 13 दिवस बँका राहणार बंद
1

June Bank Holidays 2026: आवश्यक कामं उरकून घ्या ! जून महिन्यात तब्बल 11 ते 13 दिवस बँका राहणार बंद

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?
2

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक
3

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक
4

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.