बाली, थायलंडला मागे टाकणार सिंधुदुर्गातील पर्यटन (फोटो- istockphoto)
बाली, थायलंडला मागे टाकणार सिंधुदुर्गातील पर्यटन
स्थानिकांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध
पर्यटक निवती समुद्रातील सौंदर्याच्या प्रेमात
म्हापण: परदेशातील बाली, थायलंडलाही मागे टाकेल असे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर येऊ लागले आहे. किनाऱ्यापासून जवळपास १६ किलोमीटरवर असणान्या वेंगुले तालुक्यातील निवती लाईट हाऊससह आठ सौंदर्य स्थळे चांगलीच प्रसिद्ध होत आहेत. मागील आठवड्यातील तीन दिवसात तब्बल ५ हजाराहून अधिक पर्यटकांनी भुरळ पडालेले हे सौंदर्य पाहण्याचा आनंद घेतला आहे. याबाबतची माहिती मेढ़ा ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला मागील दोन-तीन वर्षांमध्ये वेगळीच गती मिळाली आहे. देशाच्या पर्यटन नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या मालवण तालुक्यातील पर्यटनाबरोबरच वेंगुले आणि देवगड मधील गड किल्ले, समुद्र पर्यटन, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक विविध ठेवा पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटक जिल्ह्यात आवर्जून भेटी देत आहेत.
स्थानिकांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध
मात्र मालवण तालुक्यात देवबाग, तारकली. वायरी, दाजी या विकाणी सुट्टीच्या हगामात जाताना होणारी वाहतूक कोंडी पाहता पर्यटकांची सुट्टी वाया जात आहे. यामुळे अलीकडच्या काळात पर्यटकांनी आपली दिशा बदलली, वैमूल्यांतील ऑलिव्ह रिले कासवाचे आश्रवस्थान असणास वायंगणी समुद्र किनारा, मोचेमाड, आरवली, रेडी, खवणे चौपाटी पर्यटकांना आकर्षित कस लागली आहे. याचबरोबर पर्यटकोना आपलेसे करणारा भोगये, आडवेळ, मेढा, निवती किल्ला, पर्यटकांच्या प्रचंड आवडीचे खोल समुद्रात असणारे निवत्ती लाईट हाऊससह आठ स्थळे सर्वांच्याच आकार्षणाची केंद्रबिंदू ठरली आहेत.
अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या
मागच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात लागून आलेल्या तीन दिवसांच्या सुट्टधामध्ये तब्बाल पाच हजार देशी आणि परदेशी २५ अशा पर्यटकांची नोंद मैदा ग्रामपंचायतीने केली आहे. यामुळे स्थानिकांनाही एक प्रकारे हवकाचा रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. किना-यापासून साधारण १५ ते १६ किलोमीटर अंतर कापताना दीड तासाच्या प्रवासानंतर या ठिकाणी फेहोचता येते.
सर्व पर्यटकांना भुरळ घालणारी आठ स्थळे
न्यू लाईट हाऊन, सेशाल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचलेली म्हातारीची चूक म्हणजेच चिंचोळ्या खडकातून लाटाचे बाहेर पडणारे फेसाळते फवारे डोळ्याचे पारणे फेडते. डॉल्फिनच्चा मुक्त संचार याच ठिकाणी थांबण्याचा आग्रह करतो, खडकांव्यामधून जाणारी बोट गुहेतून गेल्याचा आभास निर्माण करणारी म्हातारीची गुहा वाशिवाय जॉइंट रॉक, जुने लाईट हाऊस, गोल्डन रॉक आणि मग सीगल पक्षांचे बेट पाहून पर्यटनाचा खराखुरा आनंद घेऊन पर्यटक मार्ग फिरतात.
या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका
पर्यटकांची वाढणारी संख्या पुढील काळात पर्यटन वाढीचे खरे संकेत ठरणार आहेत निवतीबंदर, मेळा समुद्रकिनाऱ्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने पर्यटकांना बधण्यासाठी बेचची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी (वॉटर एटीएम), बैंजिग सम. पार्किंग व्यवस्था, पर्यटनाबाबत सूचना देणारे फलक याची उभारणीही करण्यात आली आहे.






