• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Job Opportunities For Bed Ded Holders

बीएड-डीएडधारकांची नोकरीसाठी वणवण! शासनाच्या शिक्षक भरती धोरणावर निर्माण होताहे सवाल

गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील तरुणांसाठी बीएड-डीएड शिक्षण हे नोकरी मिळवण्याचे हमखास साधन मानले जात होते. खाजगी महाविद्यालयांच्या वाढीमुळे शिक्षक पदवीधारकांची

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 03:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील तरुणांसाठी बीएड-डीएड शिक्षण हे हमखास नोकरी मिळवण्याचे साधन मानले जात होते. अनेक कुटुंबांनी कर्ज काढून मुलांचे शिक्षण पूर्ण केले, अशी अपेक्षा होती की पदवीधारक शिक्षक म्हणून स्थिर नोकरी मिळवतील. १०–१२ वर्षांपूर्वी डीएडमध्ये प्रवेशासाठी ७० टक्क्यांहून अधिक गुणांची अट होती आणि गुणवत्तेला महत्त्व दिले जात असे. शिक्षक पद प्रतिष्ठेचे मानले जात आणि या क्षेत्रात करियर करणे समाजात आदराचे होते. मात्र, खाजगी शिक्षण संस्थांच्या वाढीमुळे बीएड-डीएड महाविद्यालयांची संख्या प्रचंड वाढली आणि कमी गुण मिळवणाऱ्यांनाही सहज प्रवेश मिळू लागला. परिणामी, शिक्षक पदवीधारकांची संख्या वाढली; पण शासनाकडून शिक्षक भरती ठप्प झाली.

HSC Exam 2026: पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, भरारी पथकाची मोठी कारवाई

असुरक्षित रोजगार आणि बेरोजगारीची परिस्थिती विद्यार्थ्यांना गावातून शहरांकडे स्थलांतर करण्यास भाग पाडत आहे. नागपूर, मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, हैदराबादसारख्या शहरांमध्ये त्यांनी बांधकाम, ट्रान्सपोर्ट, गोदामे आणि खासगी कंपन्यांमध्ये अल्प वेतनावर काम स्वीकारले आहे. उच्च शिक्षण असूनही अनेक प्रशिक्षित शिक्षक आज असुरक्षित रोजगारावर अवलंबून आहेत. यामुळे अनेकांनी शिक्षक म्हणून करियर करण्याच्या स्वप्नाला तात्पुरते बंदिस्त केले आहे.

शासनाच्या धोरणांवर संताप वाढत आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असूनही रिक्त पदांवर भरती न करता समायोजनावर भर दिला जात असल्याने शिक्षक आणि बेरोजगार तरुण नाराज आहेत. गुणवत्तेला महत्त्व न देता शिक्षकांची संख्या वाढवली गेली, परंतु रोजगार नियोजन झालेले नाही. उमेदवारांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य केली गेली, मात्र गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवार अपात्र ठरत आहेत. परिणामी गावागावांत बेरोजगार शिक्षकांची फौज तयार झाली आहे आणि अनेकांनी मिळेल ते काम स्वीकारले आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअर घडवायचं आहे? ‘या’ संकेतस्थळावर जाऊन करा अर्ज, अधिक माहितीसाठी नक्की वाचा

शिक्षक भरतीच्या या ठप्पीतून समाजात प्रश्न निर्माण होत आहेत. रिक्त पदे असूनही नवीन भरती न करता समायोजनावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट होते. बेरोजगार बीएड-डीएड धारकांकडून शासनाकडे शिक्षक भरतीचे स्पष्ट आणि पारदर्शक धोरण जाहीर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या परिस्थितीमुळे अनेक तरुण शिक्षण घेऊनही रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळले आहेत, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे.

शिक्षक भरतीच्या अडचणी, गुणवत्तेची पर्वा न करणे, बेरोजगार तरुणांची शहरांकडे स्थलांतर, आणि असुरक्षित रोजगार या समस्यांमुळे बीएड-डीएड धारकांचे भविष्यातील करियर मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. त्यामुळे शासनाने या क्षेत्रातील धोरणावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून तरुणांना नोकरीसाठी न्याय्य संधी मिळू शकेल आणि शिक्षक क्षेत्राची प्रतिष्ठा कायम राहील.

Web Title: Job opportunities for bed ded holders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:23 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बीएड-डीएडधारकांची नोकरीसाठी वणवण! शासनाच्या शिक्षक भरती धोरणावर निर्माण होताहे सवाल

बीएड-डीएडधारकांची नोकरीसाठी वणवण! शासनाच्या शिक्षक भरती धोरणावर निर्माण होताहे सवाल

Feb 11, 2026 | 03:23 PM
RSA  vs AFG, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने सामना तर अफगाणिस्तानने जिंकली मनं! सुपर ओव्हरमध्ये मार्कराम आर्मीची बाजी 

RSA  vs AFG, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने सामना तर अफगाणिस्तानने जिंकली मनं! सुपर ओव्हरमध्ये मार्कराम आर्मीची बाजी 

Feb 11, 2026 | 03:21 PM
‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

Feb 11, 2026 | 03:20 PM
Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

Feb 11, 2026 | 03:13 PM
आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं…! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेने पाकिस्तानचा जळफळाट

आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं…! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेने पाकिस्तानचा जळफळाट

Feb 11, 2026 | 03:09 PM
Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

Feb 11, 2026 | 03:08 PM
प्रेमाची किंमत पैशाने… नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

प्रेमाची किंमत पैशाने… नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

Feb 11, 2026 | 03:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.