• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Paper Company Gutted In Fire Control Achieved After Seven Hours Of Efforts

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

नागपूरच्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरातील पेपर प्रोसेसिंग कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागून ८-१० एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाले. ७ तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. जीवितहानी नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 03:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उप्पलवाडीतील पेपर प्रोसेसिंग कंपनीत मध्यरात्री आग
  • २०-२२ पैकी ८-१० एलपीजी सिलिंडरचे स्फोट
  • ७ अग्निशमन बंब, सुमारे ७ तासांत आग नियंत्रणात
  • जीवितहानी टळली, मशिनरी व कच्चा माल जळून खाक
नागपूर: कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत उप्पलवाडी येथील पेपर प्रोसेसिंग कंपनीला मध्यरात्रो दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीतील सिलिंडरांचा एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध अग्निशमन केंद्रातून ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास ७तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. मात्र, तोपर्यंत कंपनीची मशिनरी आणि कच्चा माल खाक झाला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही…

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामठी रोडवरील उप्पलवाडी औद्योगिक परिसरात मधुसुधन मेहाडिया यांच्या मालकीची मेहाडिया इंटरप्रायजेस प्रा.लि. पेपर प्रोसेसिंग कंपनी आहे. कंपनीत आग लागताच चौकीदाराने तत्काळ घटनेची माहिती मालक मेहाडिया आणि अग्निशमन विभागाला दिली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर पेपर व केमिकल असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की, त्याचे लोळ दुरूनही स्पष्ट दिसत होते.

याचवेळी कारखान्यात ठेवलेल्या २० से २२ एलपीजी सिलिंडरांपैकी ८ ते १० सिलिंडरमध्ये स्फोट झाला. स्फोटाच्या प्रचंड आवाजाने परिसर दणाणून सोडला. लोक घाबरून घरातून बाहेर पळाले आणि एकच गोंधळ उडाला. सिलिंडरचे तुकडे उडून लोकांच्या घरांवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील विविध केंद्रांमधून बंब पाचारण केले. यात सिव्हिल लाइन्स, कळमना, सुगतनगर, त्रिमूर्तीनगर आणि लकडगंज येथील प्रत्येकी १ बंब तर वाठोडा अग्निशमन केंद्रातील २ बंबांचा समावेश होता.

७ बंब घटनास्थळी, ८-१०सिलिंडरमध्ये स्फोट

  • जवळपास ७ तासांच्या थरारानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले,
  • मंगळवारी दुपारपर्यंत घटनास्थळी कूलिंगचे काम सुरू होते.
  • आगीत कंपनीतील पेपर रोल, मशिनरी, लिफ्ट फोक, लिपट व्हेईकल, एलपीजी सिलिंडर, केमिकल इम्स, फेव्हिकॉल इम्स, एअर कंडिशनर्स आदी साहित्य खाक झाले.
  • आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
Navi Mumbai Crime: हवालदाराने केली तरुणाची हत्या; नंतर मृतदेह पुरण्यासाठी केला 191 किलोमीटरचा थरारक प्रवास आणि…; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आग कुठे लागली?

    Ans: नागपूरच्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरातील पेपर प्रोसेसिंग कंपनीत.

  • Que: सिलिंडर स्फोट झाले का?

    Ans: हो, २०-२२ पैकी ८-१० एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला.

  • Que: जीवितहानी झाली का?

    Ans: नाही, या घटनेत जीवितहानी झाली नाही.

Web Title: Paper company gutted in fire control achieved after seven hours of efforts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Fire
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!
1

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू
2

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला
3

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…
4

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

Feb 11, 2026 | 05:12 PM
no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

Feb 11, 2026 | 05:11 PM
India-America Trade Deal: अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश बंदी; जाणून घ्या भारत-अमेरिका व्यापार कराराशी संबंधित महत्त्व

India-America Trade Deal: अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश बंदी; जाणून घ्या भारत-अमेरिका व्यापार कराराशी संबंधित महत्त्व

Feb 11, 2026 | 05:10 PM
भारतीय संघावर गंभीर आरोप भोवला! श्रीलंकन क्रिकेटपटूचा ‘बॅट टॅम्परिंग’चा दावा; आता स्वतःच दिले स्पष्टीकरण

भारतीय संघावर गंभीर आरोप भोवला! श्रीलंकन क्रिकेटपटूचा ‘बॅट टॅम्परिंग’चा दावा; आता स्वतःच दिले स्पष्टीकरण

Feb 11, 2026 | 05:06 PM
Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Feb 11, 2026 | 05:05 PM
‘मला धर्म बदलायचा… ‘,  कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले,  वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

‘मला धर्म बदलायचा… ‘, कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले, वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

Feb 11, 2026 | 05:03 PM
AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

Feb 11, 2026 | 04:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.