फोटो सौजन्य - Social Media
पदसंख्या पाहिलात तर, लेव्हल ९ आणि लेव्हल १२ साठी एकूण ०९ पदे रिक्त आहेत. तर लेव्हल ६ ते लेव्हल ८ साठी 26 पदे रिक्त आहेत. तर लेव्हल २ ते लेव्हल ५ साठी एकूण १३८ पदे रिक्त आहेत, अशा एकूण १७३ पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांना काही शैक्षणिक पात्रतांना पार करावे लागणार आहे. पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी वेतनमान निश्चित करण्यात आले आहे. ₹19,900 ते ₹78,800 प्रतिमाह नियुक्त उमेदवारांना पुरवण्यात येणार आहे. तसेच नियमांनुसार इतर भत्त्यांचा लाभही त्यांना मिळणार आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे नोकरीचे ठिकाण अजमेर, भोपाल, भुवनेश्वर, मैसूर, नेल्लोर, शिलॉन्ग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, बेंगलुरु आहे. तसेचच निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, मुलाखत तसेच दस्तऐवज पडताळणी अशा चार टप्प्यांचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:






