• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Ambernath Child Death Case Lady Doctor Try To End His Life

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

अंबरनाथ परिसरातील सहा वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 12:30 PM
मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हा वर्षीय विजय जैस्वाल याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • कुटुंबीयांनी उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप महिला डॉक्टरांवर लावला.
  • परिणामी मानसिक तणावात महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला.
आठवडाभरापूर्वी पूर्वेच्या महालक्ष्मी नगर येथील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाल्याने त्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरवर सध्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. तसेच यानंतर मृत मुलाच्या पालकांनी संबंधित खासगी रुग्णालयाबाहेर गोंधळ केला होता.

लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

या प्रकरणानंतर काही सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याबाबत तक्रारी करत असून तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे संबंधित महिला डॉक्टरने सांगितले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी विजय जैस्वाल या मुलाचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, मात्र यापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या डॉ. स्वप्नाली गायकर यांच्या खासगी रुग्णालयात मुलावर उपचार सुरु होते.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळले आरोप

डॉ. गायकर याच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू इसल्याचा आरोप जैस्वाल कुटुंबीयांनी केला होता.
शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच बदनामी होत असल्याने त्या तणावातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. गायकर यांनी सांगितले आहे. या याबाबत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि एका संघटनेच्या पदाधिका-यांवर देखील आरोप केले आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरीही मला सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असून त्यातून मानसिक त्रास झाल्याचे या डॉक्टर महिलेने सांगितले आहे. तर संबंधित डॉक्टर महिलेने केलेले आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित संघटनेच्या पदाधिका-यांनी फेटाळून लावत हा केवळ ड्रामा असल्याचे म्हटले.
तसेच चुकीच्या कामावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणत पुढील कायदेशीर मार्गाने लढाई सुरुच राहणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले, मात्र या महिला डॉक्टरवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची वेळ का आली, हे पुढील तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ambernath child death case lady doctor try to end his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Ambernath
  • Doctor
  • Suicide case

संबंधित बातम्या

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला
1

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

Feb 15, 2026 | 02:10 PM
केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

Feb 15, 2026 | 02:09 PM
Tipu Sultan Controversy : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

Tipu Sultan Controversy : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

Feb 15, 2026 | 02:08 PM
वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

Feb 15, 2026 | 01:58 PM
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

Feb 15, 2026 | 01:47 PM
विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 01:44 PM
Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Feb 15, 2026 | 01:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.