Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून

आरोपीचे वडील आणि भाऊ लग्न लावून देत नाही या कारणावरून आरोपीने बगाडवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये वडील आणि भावाचा खून केला. या घटनेचा तपास स्वतः बाजगीरे करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 11:39 AM
लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून

लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून

Follow Us
Follow Us:

नारायणगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच लग्न लावून दिले नाही हा राग मनात ठेवून वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बाबाजी जयराम मुकणे (रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक केली आहे. त्याने त्याचे वडील जयराम महादू मुकणे (वय ६५) तसेच भाऊ राजू जयराम मुकणे (वय ३०, दोघेही रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ ता. जुन्नर जि. पुणे) यांना लाकडी चोपणीने मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला.

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली. याप्रकरणी युवराज जयराम मुकणे याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपीचे वडील आणि भाऊ लग्न लावून देत नाही या कारणावरून आरोपीने बगाडवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये वडील आणि भावाचा खून केला. या घटनेचा तपास स्वतः बाजगीरे करत आहेत.

Thane Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

दरम्यान, बायको निघून गेल्याने मानसिकदृष्ट्या बाबाजी खचला होता. त्याची पत्नी चार ते पाच वर्षांपासून त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यामुळे तो नैराश्येत होता. ‘माझे दुसरे लग्न लावून द्या’ असा तगादा त्याने वडील आणि भावाच्या मागे लावला होता. त्याच स्थितीत त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

महिलेच्या प्रियकराने केली चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चार वर्षांच्या मुलाचा त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलाला इतक्या क्रूरतेने मारहाण केले की त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तपास करत याचा छडा लावला. ही घटना ठाण्यातील काश्मीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Web Title: A man bludgeoned his father and brother to death with a stone incident in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pimpri Crime
  • Pimpri News

संबंधित बातम्या

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
1

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
2

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं
3

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी
4

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.