• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Young Man Set Himself On Fire On The Road In Jalna Nras

Jalna Crime: धक्कादायक! जालन्यात भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले

जखमी अवस्थेत प्रल्हादला काही तरुणांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2025 | 02:50 PM
Jalna Crime: धक्कादायक! जालन्यात भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले

Photo Credit- Social Media जालन्यात भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालना:  जालना जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.   प्रल्हाद भगस असे या तरुणाचे नाव आहे. रात्री दहाच्या सुमारास त्याने स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला.प्रल्हादने रस्त्यावर पळत असतानाच स्वत:ला पेटवून घेतले, ज्यामुळे मोठा भडका उडाला. काही स्थानिक तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता.

प्राथमिक माहितीनुसार, गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या प्रल्हाद भगस याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bangladesh Politics: बांगलादेशात शेख हसीना आणि अवामी लीगवर संकट; निवडणुक लढवण्याची परवानगी नाही

गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादातून प्रल्हादने स्वत:ला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत तो सुमारे 50  टक्के भाजला आहे. जखमी अवस्थेत प्रल्हादला काही तरुणांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पुण्यात डंपरखाली येऊन दोन तरूणींचा मृत्यू

भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला आहे. भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. दोन्ही विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली.

Sanjay Raut On Kangana Ranaut: ‘हीच इंदिरा गांधींची खरी ताकद

प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी – माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, २२ वर्षीय डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: A young man set himself on fire on the road in jalna nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Jalna Crime news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

Feb 13, 2026 | 01:43 PM
शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

Feb 13, 2026 | 01:40 PM
Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Feb 13, 2026 | 01:15 PM
School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

Feb 13, 2026 | 01:11 PM
IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

Feb 13, 2026 | 01:10 PM
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Feb 13, 2026 | 01:00 PM
चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

Feb 13, 2026 | 01:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.