Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटन घडली असुन तीन दरोडेखोरांनी व्यापाऱ्याला बेदम मारहान आणि आणि चाकू हल्ला करत अडीच लाखरुपये लुटण्याचा डाव आखला. पोलिसांनी तिघांजणानां अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 03:08 PM
चोर समजून तिघांना चांगलंच चोपलं; एकाने डोक्यावर रॉड घातला तर इतरांनी...

चोर समजून तिघांना चांगलंच चोपलं; एकाने डोक्यावर रॉड घातला तर इतरांनी...

Follow Us
Follow Us:

 

  • व्यापाऱ्यावर चाकूहल्ला कॅश लंपास
  • आरोपींपैकी दोघांना ठोकल्या बेड्या
  • दुचाकीही केली जप्त
छत्रपती संभाजीनगर: कॅश कलेक्शन घेवून दुचाकीवर जाणाऱ्या व्यापाऱ्याला एका दुचाकीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी अडवून बेदम मारहाण, चाकू हल्ला करीत व्यापाऱ्याकडील अडीच लाखांच्या रोख रक्कमेसह दुचाकी पळवून नेली. ही धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी राजी ९.४५ वाजेच्या सुमारास पानदरीबा परिसरा घडली.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका आरोपीला पकडले

विशेष म्हणजे व्यापाऱ्याने आरडाओरड केल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने व्यापाऱ्याने आरोपींपैकी एकाला दुचाकीसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन कैले. बुधवारी निवांत गोखले अटक केली. यश परबिन डमाळे (२०, रा. मयुर पार्क) असे अटक आरोपीचे नाव असून इरफान पटेल (२२. रा. किराडपुरा) अशी अटक आरोपीच्या पसार साथीदारांची नावे आहेत. शीतल नंदकिशोर दायमा (५०, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली.

अशी घडली घटना

त्यानुसार, फिर्यादी हे जाधववाडी मोहा येथील त्यांचे काका हरिशंकर दायमा याचे नावे असलेलेक दायमा सुपर मार्केट चालवतात. २५ नोव्हेंबर रोजी राजी सुपर मार्केट बंद करून कॅश कलेक्शन असलेली २ लाख ७५ हजारांची रक्कम असलेली कॅरीबॅग एक्टिव्हाच्या डिकीत ठेवून शीतल दायमा आपल्या कॅशियर सोबत मोंढा येथून निघाले. कॅशियरला टीव्ही सेंटर चौकात सोडल्यानंतर ते सावरकर चौक कटकटगेट मार्गे पानदरीब्याकडे जात असताना होते.

हे देखील वाचा: Crime News : सोमाटणे टोलनाक्यावर गोळीबाराचा थरार; सराईत गुन्हेगारांकडून थेट पोलिसांवर गोळीबार

केके पेट्रोल पंप जवळ असतांना त्यांच्या पाठीमागुन एका दुचाकीवर तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिघांनी दायमा यांच्या गाडीसमोर गाडी उभी करुन त्यांना अडवले, तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिघांनी दायमा यांना दुभाजकावर ढकलले. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एका आरोपीने चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.

कॅशसह दुचाकी लंपास

मारहाणीदरम्यान आरोपीपैकी दोघांनी दायमा यांची दुचाकी (एमएच-२५-एबी-८५९६) ज्यात २ ला लाख ७५ हजारांची रोख रक्कम होती ती घेवून पळ काढला.

दायमा यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि गोंधळात दुसऱ्या दुचाकीवर पळ काढणाऱ्या एका आरोपीला दुचाकीसह (एमएच-२०-जीडी-१५२२) पकडले. तत्पूर्वी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर जिन्सी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.

मारहाणीदरम्यान आरोपींपैकी दोघांनी दायमा यांची दुचाकी (एमएच-२५-एबी-८५९६) ज्यात २ ला लाख ७५ हजारांची रोख रक्कम होती ती घेवून पळ काढला.

हे देखील वाचा: Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…

Web Title: Brutally beaten and stabbed businessman stopped cash of rs 25 lakh and two wheeler looted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime
  • crime news
  • Robbery case

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.