Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

अपघात इतका भीषण होता की या अपघातात तीन पादचारी जखमी झाले. तर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सावर्डे पोलिसांना माहिती दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 02:47 PM
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…
Follow Us
Close
Follow Us:

असुर्डेत भीषण अपघात एक ठार; तिघे जखमी
असुर्डे गावावर पसरली शोककळा 
सावर्डे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे मुंबई ते रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव गाडीने दुचाकी, कारसह चार जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन पादचारी जखमी झाले, तर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. याबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात नोंद झाली. विजय बाबाराम सावर्डेकर (रा. असुडें रोहिदासवाडी, वय ५४) असे मृताचे नाव आहे. तर अंजली पवार, सुभाष जाधव, सतीश हुमणे अशी जखमी झालेल्या पादचाऱ्यांची नावे आहेत. गिरीश चंद्रकांत गावडे (वय ४१, रा. मुंबई) आपल्या ताब्यातील कार मुंबई ते रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन चालला होता. असुर्डे येथे आला असता दुचाकी व चारचाकी गाडीला जोरदार धडक देत दुचाकीस्वारासह तीन पादचाऱ्यांना धडक दिली.

गावावर शोककळा

अपघात इतका भीषण होता की या अपघातात तीन पादचारी जखमी झाले. तर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सावर्डे पोलिसांना माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमीना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, या अपघातात विजय बाबाराम सावर्डेकर यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. त्यांचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला, विजय सावर्डेकर यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व भावंडे असा मोठा परिवार आहे. सावर्डेकर यांच्या निधनाने असुर्डे रोहिदासवाडीवर शोककळा पसरली आहे.

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा

नागपूर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात बुलेटवर स्टंट करत असतांना बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात घडली. या अपघात मृत झालेल्या तरुणांची नावे युग विशाल चनकापूरे (वय 19) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय 19) अशी आहे. हे दोघेही काचीपुरा येथील रहिवासी होते.

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

उशिरा रात्री त्यांनी दोन वेळा बजाजनगर चौकातून वळसा घेत पुन्हा जनता चौकातून दोन्ही दिशांनी वेगाने बाईक चालवली. भरधाव वेग आणि बेदरकार स्टंटबाजीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विष्णूजी की रसोई समोर त्यांच्या बुलेटने एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला. त्यांनतर त्यांचे संतुलन बिघडले. संतुलन सुटल्यामुळे वेगात असलेली बुलेट रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या बांधकामाजवळील सिमेंटच्या खांबावर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुण बाईकसह खांबावर आदळून गंभीर जखमी झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Car and two wheeler accident one death and in jured asurde sawarde accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Accident Death
  • crime news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…
1

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…
2

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…
3

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन
4

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.