सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादांमुळे वर्षानुवर्षे बंद असलेली मंदिरे आता पुन्हा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने गावपातळीवर सामंजस्य घडवून आणत हा उपक्रम राबवण्यात आला. प्राथमिक सर्वेक्षणात सुमारे २५ मंदिरे बंद असल्याचे समोर आले असून त्यापैकी काही मंदिरे पुन्हा सुरू झाली आहेत. या निर्णयामुळे धार्मिक परंपरा जपण्यास मदत होणार असून ही कृती संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.