गाझियाबाद : गाझियाबाद येथून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय चुलत भावाने आपल्या १७ वर्षीय चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. एवढेच नाही, तर पीडितेला छतावरून फेकून देण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गाझियाबादमधील मोदीनगर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मोदीनगरमधील एका गावात एक कुटुंब राहत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांची मुलगी १७ वर्षांची असून इंटरमिजिएटची विद्यार्थिनी आहे. रात्री त्यांची मुलगी छतावर झोपली होती. ती रात्री अचानकपणे खाली कोसळली. तिच्या आरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तिची सध्या प्रकृती गंभीर झाल्यानंतर विद्यार्थिनीला मेरठ येथे नेण्यात आले आहे.
मामाचा मुलगा आला आणि…
विद्याथीनीने उघड केले की, ती तिच्या घराच्या छतावर झोपली होती. त्यावेळी तिचा मामाचा मुलगा आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिने अनेकदा प्रतिकारही केला परंतु आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि छतावरून फेकून दिल. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
आठ वर्षांपूर्वी घडली ही घटना
विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांना सांगितले की, आरोपी आठ वर्षांपूर्वी घराच्या छतावर झोपली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आठ वर्षांपूर्वी लैंगिक शोषण केलं होतं. पोलिसांनी सांगितले की, ते पीडितेची प्रकृती स्थिर कधी होईल याचीवाट बघत आहे. त्यानंतर पीडितेला तिचा जबाब नोंदवता येईल.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने उचलले टोकाचे पाऊल
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात एका पार्कमध्ये शुक्रवारी (31 ऑक्टोबर)ला घडली आहे. त्याने आत्मत्या करणाऱ्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याने आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं होत.
तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त






