Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…

पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणीअंती पुन्हा असा गुन्हा करू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, अशा अटीवर सशर्त जामिन मंजूर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 02:37 PM
अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्...; संशयितास कोर्टाने थेट...

अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्...; संशयितास कोर्टाने थेट...

Follow Us
Follow Us:

५० हजारांच्या जाचमुचलक्यावर मुक्तता
गैरवर्तन करणाऱ्या संशयितास जामीन
मनात लज्जा उत्पन्न होईल असे केले कृत्य

कणकवली: अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून रात्री घराबाहेर दुसऱ्या ठिकाणी बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित ओंकार लक्ष्मण कोकरे याला सिंधुदुर्गचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. संशयित आरोपीच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. नुकत्याच झालेल्या जुजबी ओळखीतून रात्री ८.३० ते ११ वा. च्या मुदतीत पडित अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, असे सांगून घराबाहेर बोलावले.

त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करत मनाज लज्जा उत्पन्न होईल वर्तन करत तिला बाईकवर बसवून स्वतःच्या घरी पळवून नेले. याबाबत दाखल फिर्यादीनुसार भा.न्या.सं. कलम १३७ (२), ७४, ७५, ७६ व ३५१ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणीअंती पुन्हा असा गुन्हा करू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, अशा अटीवर सशर्त जामिन मंजूर केला आहे.

अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार

रत्नागिरी शहरात एका महाविद्यालयात नामांकित शिकवणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ही केली जात आहे.

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकत या प्रकरणी बॉक अंतर्गत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महाविद्यालयातील शिक्षकाने त्याच महाविद्यालयातील या मुलीवर २०२१ पासून अत्याचार सुरू ठेवले होते. अत्याचार २०२६ जानेवारी पर्यंत सुरू होते. या पाच वर्षांच्या कालावधीत या नराधम शिक्षकाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर या प्रकरणी धाडस करून त्या मुलीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Sindhudurga kankavali court grant bail to missbehave with girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • kankavali

संबंधित बातम्या

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप
1

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?
2

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर
4

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.