Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार धुताना विजेचा बसला जोरदार झटका; तरुणाचा जागीच मृत्यू

नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजय बाळासाहेब थिटे यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 01:11 PM
विजेचा धक्का; तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू

विजेचा धक्का; तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथे वॉशिंग सेंटरमध्ये कार धूत असताना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, अजय बाळासाहेब थिटे (वय ३७, सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. लोणार गल्ली किल्ले धारूर रा. धारुर जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजेच्या धक्क्याने अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सणसवाडी (ता.शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरचे संचालक अजय थिटे ते वाहने धूत असताना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास अचानक विजेचा तीव्र झटका बसला. यानंतर अजय निपचित जमिनीवर पडले होते. दरम्यान, नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजय बाळासाहेब थिटे यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime : पुण्यात विषारी दारूचं थैमान ! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

याबाबत निलेश विश्वनाथ थिटे (वय ३४, रा. लोणार गल्ली किल्ले धारूर रा. धारुर जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.

शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, बाजारगावच्या शिवा (सावंगा) येथील शेतशिवारात विजेच्या धक्क्याने दोन तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वीच रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. अजयकुमार विक्रमजित कोरी (वय 18 वर्षे, रा. बोधाई का पुर्वा, गढा माफी, दर्पीपूर, जिल्हा अमेठी, उत्तर प्रदेश) आणि अनिश स्वाभिवाथ कनोजीया (25 वर्षे, रा. अमीया, तालुका गौरीगंज, जिल्हा अमेठी, उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कोंढाळी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Ulhasnagar Crime : सातबारावर नाव चढवण्यासाठी 20 हजारांची लाच; ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Web Title: Youth dies on the spot after receiving severe electric shock while washing car incident in shikrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Electric Shock
  • pune news
  • Shikrapur Crime
  • Youth Died

संबंधित बातम्या

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
1

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
2

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
4

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.