• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Ritu Tawade Mumbai Mayor Bjp Gets A Mayor In Bmc After 44 Years Political News

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

BMC Mayor : मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गटाच्या युतीने विजय मिळवला. यानंतर आता रितू तावडे यांनी महापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच उपमहापौर म्हणून शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांची निवड झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 11:19 AM
Ritu Tawade Mumbai Mayor BJP gets a mayor in BMC after 44 years political News

रितू तावडे मुंबईच्या बिनविरोध महापौर झाल्या असून 44 वर्षानंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर झाला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • BMC वर 44 वर्षानंतर भाजपचा महापौर
  • रितू तावडे बनल्या बिनविरोध महापौर
  • महाविकास आघाडीकडून कोणताही अर्ज दाखल नाही
BMC Mayor : मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूका जाहीर झाल्यापासून मुंबईचा महापौर (BMC Mayor) हा विषय चर्चेचा ठरला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर चार दशकानंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसल्या आहेत. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे या भाजपच्या पहिल्या मुंबईच्या (BMC Election 2026) महापौर ठरल्या आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली असून उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांची निवड झाली आहे.

मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गटाच्या युतीने विजय मिळवला. महायुतीला मुंबईमध्ये बहुमत मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मुंबईकरांनी पाठिंबा दिला नाही. 25 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेवरील सत्ता गेली. यानंतर महापौर भाजपचा होणार की शिंदे गटाचा यावरुन राजकारण सुरु झाले. मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मुंबईमध्ये तब्बल 44 वर्षानंतर बीएमसीमध्ये भाजपचा महापौरांनी पदभार स्वीकारला आहे. यामुळे हा भाजपसाठी मोठा विजय मानला जात आहे.

हे देखील वाचा : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीने मुंबई महापालिका महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचाही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबत 11 जानेवारी रोजी बीएमसीमध्ये अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. तर राहुल शेवाळे यांनी उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली होती. रितू तावडे यांनी सूचक गणेश खणकर आणि अनुमोदक अमेय घोले यांच्या साक्षीने नामनिर्देश पत्र महापालिका सचिवांकडे दाखल केले होते.

हे देखील वाचा : ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय

यापूर्वी मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र निवडणुकीमध्ये योग्य संख्याबळ न मिळाल्याने ठाकरे गटाला माघार घ्यावी लागली आहे. महापौर पदाच्या रिंगणात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मातोश्रीवर बैठक झाली होती. मात्र यामध्ये उमेदवार द्यायचा नाही असा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गट-मनसेच्या युतीला 71 जागा तर काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचे संख्याबळ95 पेक्षा अधिक झाले असते. मात्र याबाबत योग्य निर्णय न घेण्यात आल्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Ritu tawade mumbai mayor bjp gets a mayor in bmc after 44 years political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2026
  • BMC Mayor

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका
1

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना
2

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
3

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.