Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन

Mirzapur The Movie : 'मिर्झापूर' या आयकॉनिक वेब सिरीजच्या अफाट यशांनंतर आता 'मिर्झापूर: द मूव्ही' मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीझरनंतर आता या चित्रपटाचा ११ ऑगस्ट रोजी अधिकृत ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. त्यानंतर मुख्य स्टारकास्ट देशभरातील ७ ते ८ प्रमुख शहरांमध्ये विशेष प्रमोशन दौरा करणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 31, 2026 | 05:21 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा;
  • 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
  • चाहत्यांच्या भेटीसाठी स्टारकास्टचा विशेष दौरा
Mirzapur The Movie : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा दमदार टीझर ( Mirzapur The Movie ) प्रदर्शित केला, ज्यातून चाहत्यांना या आयकॉनिक फ्रँचायझीच्या मोठ्या पडद्यावरील रूपांतराची पहिली झलक पाहायला मिळाली. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या लाडक्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. या टीझरने प्रेक्षकांना एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाचे आश्वासन दिले आहे, ज्यामध्ये तोच अॅक्शन, इंटेन्स ड्रामा आणि दमदार कथानक पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे ‘मिर्झापूर’ला एक वेगळी ओळख मिळाली.

Netflix controversy: Netflix वर गंभीर आरोप! निकोलस केजचा चित्रपट चोरल्याचा दावा; निर्मात्याने ठोकला 1000 कोटींचा खटला

ट्रेलर लॉन्च रोड ट्रिपची तयारी

चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.निर्माते 7 ते 8 शहरांमध्ये विशेष मल्टी-सिटी ट्रेलर लॉन्च रोड ट्रिपची तयारी करत आहेत. या दौऱ्यात चित्रपटातील प्रमुख कलाकार देशभरातील विविध शहरांना भेट देऊन चाहत्यांशी संवाद साधतील आणि थिएटर रिलीजपूर्वी ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा भौकाल थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील.

दमदार स्टारकास्ट

या दमदार स्टारकास्टमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांचाही समावेश आहे. हे सर्व कलाकार *मिर्झापूर*च्या विश्वातील एक नवे आणि रोमांचक पर्व मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहेत.

समोर आली रिलीज डेट

‘मिर्झापूर: द मूव्ही’ची प्रस्तुती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment करत आहेत. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली असून, कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रानी हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा भौकाल आणखी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

Web Title: Mirzapur the movie trailer launch on august 11 starcast to visit 7 to 8 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • amazon prime video
  • Bollywood
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Mirzapur
  • Pankaj Tripathi
  • Web Series

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.