Photo Credit- Team Navrashtra केंद्र सरकारकडून अशोक सराफ, मारूती चितमपल्ली यांना पद्म पुरस्कारांची घोषणा
लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तसेच ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये मानकरी ठरलेले आहेत.
या पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 7 जणांना पद्मविभूषण,19 जणांना पद्मभूषण, आणि 113जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.२३ महिला आणि १० परदेशी नागरिक पुरस्कार मानकरी ठरले आहेत. १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत.
पद्मविभूषण (दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान):
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील विधानभवन आणि मंत्रालयाच्या इमारतीवर
पद्म पुरस्कार 2024:
पद्मविभूषण :






