Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

Delhi News: १९ फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून दिल्लीची हवा स्वच्छ आणि मोकळी राहण्याचा अंदाज आहे. उद्या दिल्लीतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 05:20 PM
Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट...

Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट...

Follow Us
Follow Us:

राजधानी दिल्लीला पावसाचा यलो अलर्ट
दिल्लीत वातावरणात बदल होण्याची शक्यता 
हवामान विभागाने जारी केला इशारा

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील हवामानात पुन्हा बदल झाल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार उद्या हवामान मोकळे असण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा हवामान बदलू शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर परिसरात आज पावसाच्या सरी कोसळल्या. आज रात्री देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१९ फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून दिल्लीची हवा स्वच्छ आणि मोकळी राहण्याचा अंदाज आहे. उद्या दिल्लीतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. १९ ते २२ फेब्रुवारीपर्यन्त सरासरी तापमान १२ ते १४ डिग्रीपर्यन्त राहू शकते. २३ फेब्रुवारी रोजी तापमानात आणखी वाढ होऊ शकते.

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशात हिवाळा आता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याने 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. यामुळे थंडी परत येऊ शकते. मैदानी भागात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास, डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागात तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अंदाजे २९ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मथुरा, आग्रा, अलीगढ, अमेठी, बागपत, आझमगड, बहराइच, बलिया, बांदा, बाराबंकी, बरेली, बिजनौर, चंदौली, चित्रकूट, इटावा, फतेहपूर, गाझियाबाद, गाझीपूर आणि झाशी यांचा समावेश आहे.

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

हवामान खात्याने 11 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने ज्या राज्यांसाठी हा इशारा जारी केला आहे, त्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि पौडी गढवालसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रतिकूल हवामान अपेक्षित आहे. हिमाचल प्रदेशात सध्या हवामान स्वच्छ राहील, परंतु १५ फेब्रुवारीनंतर उंचावर ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Imd alert to delhi ncp rain and increase tempreture weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Delhi news
  • imd
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
1

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली
2

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
3

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला
4

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.