Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…

IMD Alert: उत्तर प्रदेशच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेशमध्ये सध्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 03:46 PM
India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
Follow Us
Follow Us:

देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा 
उत्तर प्रदेश अन् दिल्लीत उष्णतेची लाट 
आयएमडीने दिला सावधानतेचा इशारा 

Imd Weather Update: गेले काही दिवस देशातील वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत अहरत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि अनेक ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहे. त्यातच आता हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.

उत्तर भारतात सातत्याने उष्णतेचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत तापमान 30 अंशापेक्षा जास्त वर गेले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक रजायनमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज आणि उद्या अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज आणि उद्या देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा,आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये तामिळनाडू राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर राजधानी दिल्लीत तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. तापमान 30 किंवा त्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेशमध्ये सध्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसा तापमान 30 डिग्रीच्या यावर तर रात्री 10 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्यास कदाचित पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहू शकते. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. राज्यात थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत असताना काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. दक्षिण भारतात काही दिवस हवेचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील काही राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to tamilnadu uttrakhand and many states weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • imd
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली
1

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
2

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
3

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
4

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.