Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लव्ह जिहाद प्रकरण, चंद्रवीला धर्मादाय संस्थेविरोधात गुन्हा दाखल

मेळघाटात रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने धारणी येथील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या संस्थेकडून अवैधरित्या लग्न लावून घेतले होते. त्या तरुणीला ३ दिवस दाबून ठेवल्यावर तिची प्रकृती ढासल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला खासदार अनिल बोंडे यांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 03, 2022 | 06:05 PM
लव्ह जिहाद प्रकरण, चंद्रवीला धर्मादाय संस्थेविरोधात गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती – मेळघाटात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आल्यावर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. याबाबत खासदार अनिल बोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुस्लिम युवकासोबत हिंदू युवतीचे लग्न लावून देणाऱ्या अमरावती शहरातील विजय कॉलनी स्थित चंद्रविला धर्मदाय संस्थेच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेळघाटात रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने धारणी येथील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या संस्थेकडून अवैधरित्या लग्न लावून घेतले होते. त्या तरुणीला ३ दिवस दाबून ठेवल्यावर तिची प्रकृती ढासल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला खासदार अनिल बोंडे यांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या संपूर्ण घटनेनंतर खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लिमांकडून हिंदूंच्या मुलींना सातत्याने लक्ष केले जात असल्याने याचा परिणाम गंभीर होईल, असा इशारा दिला होता. यासह जिल्ह्यात लव्ह जिहादद्वारे जिल्ह्यातील शेकडो हिंदू युवती बेपत्ता झाल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

मध्य प्रदेश राज्यातील बैतूलमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून एका मुस्लिम व्यक्तीने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. चहामध्ये बेशुद्धीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर, तरुणाने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, पतीपासून वेगळे होण्याचा आणि धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Love jihad case case registered against chandravis charity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 06:05 PM

Topics:  

  • Love Jihad Case
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Vasai : अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान ! वसई-विरार पोलिसांचा कठोर इशारा
1

Vasai : अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान ! वसई-विरार पोलिसांचा कठोर इशारा

Parbhani : शिक्षकांप्रमाणे पोलिसांसाठीही मतदारसंघ राखीव करा, माजी पोलीस कर्मचारी संघटनेची मागणी
2

Parbhani : शिक्षकांप्रमाणे पोलिसांसाठीही मतदारसंघ राखीव करा, माजी पोलीस कर्मचारी संघटनेची मागणी

Pune : पुण्यात मुली बेपत्ता होण्याचं वृत्त हे केवळ खोटं नरेटिव्ह ; पुणे पोलीसांचं स्पष्टीकरण
3

Pune : पुण्यात मुली बेपत्ता होण्याचं वृत्त हे केवळ खोटं नरेटिव्ह ; पुणे पोलीसांचं स्पष्टीकरण

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
4

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.