KAVYA MARAN (फोटो सौजन्य - pinterest )
आयपीएल (IPL ) सुरु आहे. आज सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अशी मॅच आहे. आज कोण मारेल बाजी हे याकडे सगळ्यांचे नजरा लागले आहेत. दरम्यान सनराइजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदरच्या नात्याबद्दलच्या चर्चा आहे. काव्या मारन भारताच्या सगळ्या मोठ्या मीडिया कंपनीपैकी एक सन टीवी नेटवर्कचे मालक कलानिधि मारनची मुलगी आहे.
आयपीएलची फ्रेंचाइजी सनराइजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारण आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदरच्या प्रेमात पडल्याचं समोर येत आहे. हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा आहे. काव्या त्याला देट करता आहे.
काव्या मारन SRH ची सीईओ म्हणून तिच्या कामकाजात खूप सक्रिय आहे. आयपीएलमध्ये, लिलावापासून ते संघाच्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात ती सहभागी असते. ती तिच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये अनेकदा उपस्थित राहते. तिला खेळ आणि फ्रँचायझीशी प्रेम आहे, आणि ती त्यासाठी खूप मेहनत घेते.
काव्याचा नाव देशातले सगल्यात महाग आणि लोकप्रिय गायकांपैकी एक अनिरुद्ध रविचंदरशी जोडण्यात येत आहे. मीडिया रेपोर्टच्या नुसार, दोघांमध्ये रिलेशनशिप आहे आणि काव्या त्याला डेट करत आहे. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा प्रतिस्पर्धी संघ चेन्नई सुपर किंग्जचे अँथम गाणे अनिरुद्ध स्वतः तयार करतो.
‘व्हाय दिस कोलावेरी दी’ या गाण्याने अनिरुद्ध प्रसिद्ध झाला. अनिरुद्धच्या सीएसके (CSK) आणि पूर्व कप्तान धोनी खूप आवडीचा आहे. तनुकताच त्यांनी खुलासा केला होता की धोनीला लक्षात घेत रजनीकांतची जेलर या चित्रपटाचा ‘हुकूम’ हा गाणा बनवला होता. जो चेपॉकमध्ये धोनीच्या एन्ट्रीवर खेळला जातो.
दरम्यान, काव्या मारनच्या नात्याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. खरंतर, जेव्हा अनिरुद्धच्या टीमला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काव्याला डेट करत असल्याच्या बातम्या पूर्णपणे नाकारल्या.
काव्याचे वडील आहेत १९००० कोटींचे मालक
काव्या मारन ही मीडिया बिझनेस टायकूनचे वडील कलानिधी मारन यांची मुलगी आहे. कलानिधी मारन भारतातील सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या सन टीव्ही नेटवर्कचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सन टीव्ही नेटवर्कचे मूल्य सुमारे $५.३ अब्ज आहे. काव्या मारनची संपत्ती अंदाजे ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४२७ कोटी रुपये आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०१९ नुसार, त्यांचे वडील कलानिधी मारन हे तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत ज्यांची एकूण संपत्ती १९००० कोटी रुपये आहे.