• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Delhi Capitals Problem Escalates Player Kit Stolen

दिल्ली कॅपिटल्सच्या समस्येत वाढ; पराभवाची मालिका सुरूच असताना खेळाडूंचे साहित्य चोरीला

या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघ सर्वात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्याचबरोबर कर्णधार डेव्हीड वॉर्नरवरसुद्धा टीका होऊ लागली आहे. आयपीएल २०२३ हे दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या खेळाडूंसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी राहिले नाही. हंगामात संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्याचवेळी संघातील खेळाडूंचे सामान कोणीतरी चोरल्याने अजून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत

  • By युवराज भगत
Updated On: Apr 19, 2023 | 05:03 PM
दिल्ली कॅपिटल्सच्या समस्येत वाढ; पराभवाची मालिका सुरूच असताना खेळाडूंचे साहित्य चोरीला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स अजून विजयाचे खाते उघडू शकले नाही आणि त्यांच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील खेळाडूंच्या किटमधील साहित्या चोरीला गेल्याचे धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलमधील कामगिरी : 

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत एखाद्या संघाला विजयाचे खाते उघडण्यात अपयश आले असेल तर तो संघ आहे, दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात खेळलेल्या ५ पैकी एकही सामना जिंकलेला नाही. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. संघाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत आणखी एक घटना घडली आहे. या खेळाडूंच्या खेम्यात चोरी झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.

हे साहित्य गेले चोरीला :

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या किट बॅगमधून १६ बॅट, पॅड, शूज, मांडीचे पॅड आणि हातमोजे गायब आहेत. बंगळुरूहून विमानाने ही टीम दिल्लीला येत होती. दिल्लीत आल्यानंतर खेळाडूंनी त्यांच्या किटबॅग तपासल्या असता त्यांच्याकडून या सर्व वस्तू गायब होत्या.

लाखो रुपयांचे साहित्य चोरीला :

रिपोर्टनुसार, हरवलेल्या बॅटपैकी तीन बॅट डेव्हिड वॉर्नरच्या, तीन फिल सॉल्ट, दोन मिचेल मार्शच्या आणि पाच यश धुलच्या बॅट असल्याचेही सांगितले जात आहे. क्रिकेट किटमधून इतर खेळाडूंचे हातमोजे, शूज आदी सामान गायब होते. विदेशी खेळाडूंच्या एका बॅटची किंमत सुमारे एक लाख रुपये होती. मात्र, या सगळ्याला न जुमानता दिल्ली संघाने मंगळवारी सराव केला.
चोरी झाल्याचे उशिरा समजले 

ज्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी आपापल्या खोलीत जाऊन किट बॅग गोळा केल्या, त्याच दिवशी खेळाडूंना ही चोरी झाल्याचे समजले. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या किट बॅगमधून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर फ्रँचायझी अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे, काही खेळाडूंनी त्यांच्या बॅट कंपन्यांशी बोलून पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्यास सांगितले आहे. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणी दिल्ली कॅपिटल्सनेही तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एका सूत्राने सांगितले की, ‘प्रत्येकाच्या किट बॅगमधून काहीतरी गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला. अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळावर उचलून धरण्यात आले. तपास सध्या सुरू आहे. तथापि, दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये त्यांचा पुढील सामना गुरूवार, २० एप्रिल रोजी दिल्लीत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.

Web Title: Delhi capitals problem escalates player kit stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2023 | 04:24 PM

Topics:  

  • David Warner
  • Mitchell Marsh

संबंधित बातम्या

David Warner: T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवणार डेव्हिड वॉर्नर, शोएब मलिकचा महारेकॉर्ड तुटणार?
1

David Warner: T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवणार डेव्हिड वॉर्नर, शोएब मलिकचा महारेकॉर्ड तुटणार?

डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये केला पराक्रम
2

डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये केला पराक्रम

The Hundred : SRH संघातील खेळाडू भिडले.. डेव्हिड वॉर्नर बेअरस्टोला केलं पराभुत ; वेल्श फायरचा पराभव
3

The Hundred : SRH संघातील खेळाडू भिडले.. डेव्हिड वॉर्नर बेअरस्टोला केलं पराभुत ; वेल्श फायरचा पराभव

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..
4

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.