• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Do Not Drink Water While Standing May Cause Many Diseases Nrak

उभं राहून पाणी पिणं इतकं घातक; जडू शकतात असे आजार, वाचा संपूर्ण माहिती

उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरासाठी पाणी जितके आवश्यक आहे, तितकेच पाणी पिण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 26, 2022 | 01:04 PM
उभं राहून पाणी पिणं इतकं घातक; जडू शकतात असे आजार, वाचा संपूर्ण माहिती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाणी हे शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तेच योग्यरित्या पिणंही आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. निरोगी राहण्यासाठी आपण दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरासाठी पाणी जितके आवश्यक आहे, तितकेच पाणी पिण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. आजकाल बहुतेक लोक बाटलीतूनच पाणी पितात. उभे राहून पाणी पिणे, सतत घटाघट पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. उभे राहून पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे माहीत आहे का?

  • अॅसिडीटी वाढू शकते : उभे राहून पाणी प्यायल्याने अॅसिड बाहेर पडू शकत नाही, अशा स्थितीत शरीरात अॅसिडची पातळी वाढते. यामुळे कधीकधी पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात. जर, तुम्ही बसून पाणी प्यायले, तर ते आम्ल हळूहळू लघवीतून बाहेर पडते. म्हणूनच डॉक्टर नेहमी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.
  • फुफ्फुसासाठी हानिकारक : उभे राहून पाणी पिण्याची सवय फुफ्फुसांनादेखील नुकसान पोहोचवते. अशा रीतीने पाणी प्यायल्याने ते झपाट्याने आत जाते आणि अन्ननलिका व विंड पाईपमधील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. या सवयीमुळे फुफ्फुसाचा आजार होण्याचा धोका वाढतो.
  • संधिवात : उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी आणि संधिवाताचा धोका वाढतो. यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. जेव्हा, आपण उभे राहून पाणी पितो, तेव्हा त्याचा आपल्या हाडांवर दबाव पडतो आणि नुकसान होते. अशा लोकांना नंतर संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता असते.
  • किडनीवर परिणाम : उभे राहून पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. अशाप्रकारे पाणी फिल्टर न होता पोटात जाते. यामुळे मूत्राशयात अशुद्धता जमा होते, ज्यामुळे किडनी खराब होते.
  • पचनाचे आजार : जे लोक उभे राहून पाणी पितात, त्यांना पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. उभं राहून जास्त पाणी प्यायल्याने जास्त दाबाने पाणी अन्ननलिकेपर्यंत पोहोचतं, त्यामुळे अनेक वेळा पोटदुखीची समस्याही सुरू होते.

Web Title: Do not drink water while standing may cause many diseases nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2022 | 12:42 PM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?
1

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

आई शप्पथ! नवऱ्याचं ऑफिसमध्ये लफडं; बायकोने कसं ओळखावं, कोणालाही विचारायची भासणार नाही गरज, 5 संकेत देतील उत्तर
2

आई शप्पथ! नवऱ्याचं ऑफिसमध्ये लफडं; बायकोने कसं ओळखावं, कोणालाही विचारायची भासणार नाही गरज, 5 संकेत देतील उत्तर

Best Cooking Oil: कॅन्सर-कोलेस्ट्रॉल आणि मृत्युच्या दाढेत घेऊन जाईल ‘हे’ तेल, FSSAI ने केला उत्तम तेलाचा खुलासा
3

Best Cooking Oil: कॅन्सर-कोलेस्ट्रॉल आणि मृत्युच्या दाढेत घेऊन जाईल ‘हे’ तेल, FSSAI ने केला उत्तम तेलाचा खुलासा

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
4

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ बाईक्स दिसायला भारी पण Mileage च्या बाबतीत अत्याचारी!

‘या’ बाईक्स दिसायला भारी पण Mileage च्या बाबतीत अत्याचारी!

Nov 13, 2025 | 04:15 AM
महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

Nov 13, 2025 | 02:35 AM
निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

Nov 13, 2025 | 01:15 AM
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

Nov 12, 2025 | 11:23 PM
Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Nov 12, 2025 | 10:05 PM
शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी

शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी

Nov 12, 2025 | 09:50 PM
Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nov 12, 2025 | 09:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.