मुंबई : सिंधुदुर्गनगरी (Sindhudurgnagari)२४ मुख्य पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ५३ वी पेन्शन अदालत २९ सप्टेंबर रोजी अकरा वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई (General maharashtra circle mumabai)येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्गच्या डाकघर अधीक्षकांनी दिले आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारीचे टपाल विभागामार्फत निवृत्त करण्यात आले आहे. जे लाभार्थी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा टपाल विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्ती वेतनधारक त्यांचे तीन महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही त्याचा अशा प्रकरणांचा डाक पेन्शन योजनेत विचार केला जाईल. पेन्शन अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यासह प्रकरणे ही वारसा प्रमाणपत्र कल्पित पेन्शन टीबीओपी, एम एस सी पी पदोन्नती वेतन श्रेणी आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी पी सी च्या पुनरावलोकन प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
निवृत्ती वेतनधारक दिलेल्या अहवालामध्ये आपले तिप्पट प्रति लेखा अधिकारी अदालत मुख्य पोस्ट मास्तर जनरल कार्यालय मुंबई भवन दुसरा मजला मुंबई ४०० ०१ ला २५ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने तक्रारीचे अहवाल मोठ्या प्रमाणात पाठवू शकतात. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे.






