• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Corporator Amol Balwadkar Got Emotional Remembering Ajit Pawar

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

अजित पवारांच्या आठवणीने नवनिर्वाचित नगरसेवक बालवडकर भावुक झाले. दादांची प्रचंड आठवण येत असल्याचं सांगत पुण्याचं मोठं नुकसान झालंय, असेही ते म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 05:38 PM
अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजितदादांची प्रचंड आठवण
  • माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देऊन गेले
  • अमोल बालवडकर सभागृहात भावूक
पुणे : नगरसेवक अमोल बालवडकर यांचे पुणे महापालिकेतील पहिलेच भाषण सध्या चर्चेत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी बालवडकरांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आठवणीने बालवडकर भावुक झाले. दादांची प्रचंड आठवण येत असल्याचं सांगत पुण्याचं मोठं नुकसान झालंय, असेही ते म्हणाले.

अमोल बालवडकर म्हणाले, पुणे महानगरपालिका सभागृहात लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज आपल्यात जर अजितदादा राहिले असते तर, पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाचे सोने करत शहराचा विकास घडवावा, असा संदेश दादांनी नक्कीच दिला असता. पुण्याच्या विकासासाठी आयुष्य झोकून देणारा नेता आज आपल्यात नाही, ही राज्यासाठी व पुणेकरांसाठी मोठी हानी आहे. कार्यकर्त्याला बळ देणारे, दिलेला शब्द पाळणारे आणि प्रशासनावर भक्कम पकड असलेले दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देऊन गेले ही भावना मनात कायम राहील. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत राज्य आणि शहरासाठी झटणारा नेता आपण गमावला अशी भावना अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना बालवडकर म्हणाले, पूर्वी वेगळ्या पक्षात काम करत असूनही शेवटच्या क्षणी माझ्यावर विश्वास ठेवून दादांनी मला साथ दिली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. पुणेकरांच्या प्रत्येक प्रश्नावर ते प्रामाणिकपणे काम करत होते, कारण त्यांना पुण्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांच्या आठवणीत बोलताना भावूक झालो. तसेच दिवंगत खासदार गिरीशजी बापट साहेबांचेही मला लाभलेले मार्गदर्शन आठवते, असेही मत अमोल बालवडकर यांनी मांडले.

माझ्या प्रभागातील ४०,००० चौ. फुटांचे बंद रुग्णालय सुरू करून गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करावी आणि त्या रुग्णालयाला अजितदादांचे नाव द्यावे, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी महापौरांकडे केली. तसेच अजित पवारांनी महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पुणे मेट्रोमध्ये किमान एक महिना प्रायोगिक तत्त्वावर मोफत प्रवास सुरू करून वाहतूक, प्रदूषण व नागरिकांच्या प्रवासावर होणारा परिणाम पाहावा, असा प्रस्तावही अमोल बालवडकर यांनी मांडला. हीच अजित दादांना खरी दादांना श्रद्धांजली ठरेल, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Web Title: Corporator amol balwadkar got emotional remembering ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Amol Balwadkar
  • maharashtra
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई
1

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
2

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास
3

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक
4

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.