• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Motors To Start Mobile Charging Services Of Door To Door Car Charging

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

TATA Motorsने दिल्ली-NCR परिसरातील आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. आता कंपनी ग्राहकांच्या घरापर्यंत किंवा त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवर थेट मोबाईल चार्जिंग व्हॅन पाठवणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 07:38 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • TATA Motorsने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा दिलीय
  • ही सेवा कोणासाठी जास्त फायद्याची?
  • तुमच्या गरजेनुसार निवडा प्लॅन
Mobile charging services : TATA Motorsने दिल्ली-NCR परिसरातील आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. आता कंपनी ग्राहकांच्या घरापर्यंत किंवा त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवर थेट मोबाईल चार्जिंग व्हॅन पाठवणार आहे. यामुळे ग्राहकांना सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर जाण्याचा त्रास वाचणार आहे. त्यांची कार ज्या जागेवर आहे त्याच जागेवरच फास्ट चार्ज केली जाईल. या सुविधेसाठी TATA Motorsने ‘हॉपचार्ज’ (HopCharge) या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. विशेषतः ज्या ग्राहकांच्या घरी 3.3 किलोवॉट किंवा 7.2 किलोवॉटचा वैयक्तिक चार्जिंग पॉइंट बसवलेला नाही, त्यांच्यासाठी ही सेवा वरदान ठरणार आहे.

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

ही सेवा कोणासाठी जास्त फायद्याची?

अनेकदा अपार्टमेंट किंवा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचा असा निश्चित पार्किंग स्लॉट नसतो. तसेच, सोसायटीकडून चार्जिंग पॉइंट बसवण्यासाठी ना NOC म्हणजे ना हरकत मिळवण्यास बराच वेळ लागतो किंवा परवानगी मिळत नाही. अशा परिस्थितीत ज्यांना वारंवार आपली लोकेशन बदलावी लागते किंवा ज्यांच्याकडे हक्काची चार्जिंग सोय नाही, त्यांच्यासाठी ही व्हॅन ऑन डिमांड सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी सोयीचे असेल त्या ठिकाणी ही चार्जिंग व्हॅन पोहोचणार आहे.

तुमच्या गरजेनुसार निवडा प्लॅन

TATA Motorsने ग्राहकांसाठी बरेच प्लॅन्स दिले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि  गरजेनुसार कोणताही प्लॅन निवडू शकता.  6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतचा कोणताही प्लॅन निवडू शकता. ‘कार अँड बाईक’च्या अहवालानुसार, या प्लॅन्समध्ये ग्राहकांना 24 ते 96 वेळा चार्जिंग करण्याची सुविधा मिळते. यातील विशेष सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही सोप्या नियमांचे पालन करावं लागणार आहे.

नियम आणि आपत्कालीन सुविधा

या सेवेमध्ये ग्राहकांना वेळेची फ्लेक्सिब्लेटी देण्यात आली आहे. जर तुम्ही कार चार्ज करण्यासाठी एखादी वेळ बुक केलीत आणि नंतर काही कारणास्तव त्या लोकेशन ऐवजी तुम्हाला दुसरीकडे ही सुविधा हवी असेल तर तुम्ही ते लोकेशन बदलू शकता. याची मुभा तुम्हाला देण्यात आली आहे.  तर तुम्ही ती हवी तितक्या वेळा बदलू शकता. या प्लॅनमध्ये महिन्यातून एकदा कार ‘फुल चार्ज’ करण्याची सुविधा दिली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुमची कार प्रवासादरम्यान मध्येच कुठे डिस्चार्ज झाली, तर आपत्कालीन परिस्थितीत ही व्हॅन तुमच्या मदतीला धावून येईल, ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल आणि तुमची काळजी मिटेल.

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

Web Title: Tata motors to start mobile charging services of door to door car charging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • tata cars
  • tata motors
  • tata motors news

संबंधित बातम्या

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत
1

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!
2

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका
3

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री
4

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Mar 03, 2026 | 07:38 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

Mar 03, 2026 | 07:20 PM
EPFO Interest Rate: EPFO चा दिलासादायक निर्णय; सदस्यांच्या खात्यात थेट जमा होणार व्याज

EPFO Interest Rate: EPFO चा दिलासादायक निर्णय; सदस्यांच्या खात्यात थेट जमा होणार व्याज

Mar 03, 2026 | 07:19 PM
World Obesity Day 2026: शेकडो आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, शरीर सडवण्यापासून अटॅक येण्यापर्यंत त्रास; वेळीच करा वजन कमी

World Obesity Day 2026: शेकडो आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, शरीर सडवण्यापासून अटॅक येण्यापर्यंत त्रास; वेळीच करा वजन कमी

Mar 03, 2026 | 07:17 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.