PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदींनी बहरीनेचे राजा हमद बिन अल खलिफा यांच्याची फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी बहरीनवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून कठीण काळात एकजूटता दर्शवली. तसेच बहरीनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला दिलेल्या सुरक्षेचे आभार मानले. आणि दोन्ही देशांमध्या सुरक्षितता आणि सहकार्यावर चर्चा झाली.
Had a productive telephone conversation with the King of Bahrain, His Majesty King Hamad Bin Isa Al Khalifa. India condemns the attacks on Bahrain and stands in solidarity with its people in this difficult hour. I thank him for the steadfast support extended to the Indian… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026
पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी देखील संवाद साधला. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिवर चर्चा करताना त्यांनी सौदीरवरील हल्ल्यांचा निषेध केला. तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. याशिवाय कठीण प्रसंग भारतीयांच्या सुरक्षा जपल्याबद्दल आभार मानले.
Discussed the evolving situation in West Asia with Crown Prince and PM of Saudi Arabia, HRH Prince Mohammed bin Salman. India condemns the recent attacks on Saudi Arabia in violation of its sovereignty and territorial integrity. We agreed that earliest restoration of regional… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026
जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे यांच्याशीही पंतप्रधान मोदीं संवाद साधला. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारत लक्ष्य ठेवून असल्याचे सांगत गंभीर चिंता व्यक्त केली. जॉर्डनमधील शांतता, सुरक्षितत आणि नागरिकांच्या कल्ल्याणासा भारताचा पाठिंबा दर्शवला. कठीण काळात भारतीय समुदायाच्या सुरक्षे निश्चित केल्याबद्दल आभारही मानले.
Spoke with His Majesty King Abdullah II, the King of Jordan. Conveyed our deep concern at the evolving situation in the region. We reaffirm our support for peace, security and the well-being of the people of Jordan. I thanked him for taking care of the Indian community in Jordan… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026
याशिवाय पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवैतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांवर झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. तसेच या देशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सहकार्याची अपेक्षा केली.






