• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Upi Introduced One World Wallet Making Payment Easier

भारतात सुरु झाली UPI ची नवीन सर्व्हिस, कशाप्रकारे वापर करावा? जाणून घ्या

UPI ने सर्व परदेशी युजर्सना वन वर्ल्ड वॉलेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय पर्यटकांना रोखरक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही आणि परकीय चलन व्यवहारातील अडचणी बऱ्याच प्रमाणात दूर होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2024 | 09:20 AM
UPI युजर्सना मिळेल नवीन सर्व्हिस
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सोमवारी जगभरातील सर्व देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी UPI One World Wallet लाँच करण्याची घोषणा केली. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय व्हिजिटर्सना सहज, रिअल-टाइम डिजिटल पेमेंट अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

UPI युजर्सना मिळाली नवीन सर्व्हिस

UPI वन वर्ल्ड वॉलेट, जे गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान पहिल्यांदा सादर करण्यात आले होते, ते आता अनेक देशांतील व्हिजिटर्ससाठी उपलब्ध असेल. आता परदेशी लोक मेड इन इंडिया तंत्रज्ञानाची सुविधा वापरू शकतात. यामुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज आणि परकीय चलन व्यवहारातील अडचणी बऱ्याच प्रमाणात दूर होतील.

हेदेखील वाचा – रिचार्ज न करता डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घ्या! Airtel युजर्सना मिळते ‘ही’ विशेष सुविधा

याचा वापर कुठे करू शकतो?

पासपोर्ट आणि व्हॅलिड व्हिसावर आधारित पूर्ण KYC प्रक्रियेनंतर अधिकृत PPI जारीकर्त्यांद्वारे UPI वन वर्ल्ड वॉलेटचा लाभ घेता येतो. NPCI चे प्रवक्ते म्हणाले की, ही सेवा सुरू करण्यामागचा उद्देश लोकांना परदेशातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी कमी करणे हा आहे. याद्वारे त्यांना UPI ने सुसज्ज करून त्यांचा अनुभव सुधारण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. UPI भारतीयांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पेमेंट पर्याय आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय प्रवासी UPI वन वर्ल्ड वापरून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात.

हे सोयीस्कर लोडिंगला अनुमती देते. परदेशी प्रवाशांना भारताने विकसित केलेल्या रिअल-टाइम पेमेंट प्रणालीचा अनुभव घेता यावा यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी फक्त QR कोड स्कॅन करून व्यापारी स्थानांवर पेमेंट करण्यासाठी UPI One World ॲपचा वापर करू शकतात. ही सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली एनपीसीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.

UPI वन वर्ल्ड सेवेचा वापर कसा करावा?

  • सर्व प्रथम जारीकर्त्याने प्रदान केलेले ॲप डाउनलोड करा आणि त्यात साइन इन करा
  • जारीकर्ता काउंटरवर पासपोर्ट, वैध व्हिसा आणि इतर तपशीलांची फिजिकल व्हेरिफाय करून आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा
  • हवी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, व्यक्तीला त्याच्या/तिच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवर UPI वन वर्ल्ड जारी केले जाईल
  • यानंतर, प्रवासी जारीकर्ता काउंटरवर परदेशी चलनाची देवाणघेवाण करून किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून ॲपमध्ये INR मूल्य लोड करू शकतात
  • यानंतर या ॲपचा वापर UPI पेमेंट करण्यासाठी करता येईल

Web Title: Upi introduced one world wallet making payment easier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:09 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.