आपले शरीर 4 रक्तगटांमध्ये विभागलेले आहे, ज्यात A, B, AB आणि O यांचा समावेश आहे. या ब्लड ग्रुप्सनाही पॉसिटीव्ह आणि निगेटिव्हमध्ये विभाजण्यात आले आहे. हा रक्तगट तुमच्या आकारापासून तुमच्या मेंदूपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करतो. अनेकांना हे ठाऊक नाही पण काही ठराविक ब्लड ग्रुपचे लोक इतरांहून जास्त बुद्धिमान असतात.
कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांचा मेंदू असतो सुपरफास्ट?

कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, B+ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांचा मेंदू इतर रक्तगटांच्या तुलनेत तीक्ष्ण असतो

बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते

B+ रक्तगट असलेल्या लोकांच्या मेंदूच्या पॅरिएटल आणि टेम्पोरल लोबमध्ये सेरेब्रम अधिक सक्रिय असतो. त्यामुळे अशा लोकांची स्मरणशक्ती आणि मेंदू दोन्ही तीक्ष्ण होतात

B पॉझिटिव्ह नंतर O+ रक्तगट येतो. अशा लोकांचा मेंदूही फार फास्ट चालत असतो. O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांचे रक्ताभिसरण इतर गटांपेक्षा चांगले असते. मेंदूला चांगला ऑक्सिजन मिळतो त्यामुळे सेरेब्रम अधिक सक्रिय होऊन स्मरणशक्ती तीक्ष्ण होते

म्हणजेच B+ आणि O+ लोकांचा मेंदू इतर रक्तगटांच्या तुलनेत तीक्ष्ण असतो. अशा लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि त्यांना गोष्टी दीर्घकाळ गोष्टी लक्षात राहतात






