• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Best Face Pack Which Will Help You Get Glow On Your Face Before Office

ऑफिसाला जाण्याआधी सुंदर चेहरा हवा आहे? मग ‘हा’ फेसपॅक वाढवेल त्वचेची चमक

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहऱ्यावर तेल जमा झाल्यानंतर पिंपल्स आणि मुरूम येण्यास सुरुवात होते. तसेच ऑफिसचा ताणतणाव, स्ट्रेस, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो. चेहरा खराब झाल्यानंतर मन सुद्धा नाराज होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा उजळ्वण्यासाठी फेसपॅक तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2024 | 11:37 AM
त्वचा उजळ्वण्यासाठी हा फेसपॅक नक्की वापरून पहा

त्वचा उजळ्वण्यासाठी हा फेसपॅक नक्की वापरून पहा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑफिसच्या कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे महिलांना बाहेर निघावे लागते. पण बाहेर गेल्यानंतर वातावरणातील बदलांचा परिणाम लगेच चेहऱ्यावर दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहऱ्यावर तेल जमा झाल्यानंतर पिंपल्स आणि मुरूम येण्यास सुरुवात होते. तसेच ऑफिसचा ताणतणाव, स्ट्रेस, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो. चेहरा खराब झाल्यानंतर मन सुद्धा नाराज होऊन जाते. काहीवेळा कामाच्या तणावांमुळे अनेक महिला ऑफिसला जायला कंटाळा करतात.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑफिस जाण्याआधी सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फेसपॅक सांगणार आहोत. हा फेसपॅक लावल्यामुळे तुमची त्वचा आणखीन उजळदार आणि ग्लोइंग दिसते.(फोटो सौजन्य-istock)

घरगुती फेसपॅक:

त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी केमिकल युक्त फेसपॅक लावण्याऐवजी घरी तयार केलेले फेसपॅक वापरावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि ग्लोइंग दिसते. त्वचा आणि केस निरोगी राहण्यासाठी केमिकल युक्त पदार्थांचा कमीत कमी वापर करून घरगुती पदार्थ वापरावे. घरगुती पदार्थ त्वचेसाठी हानिकारक ठरत नाहीत. त्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी, पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी बेसन युक्त फेसपॅकचा वापर करा.

हे देखील वाचा: चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स आले आहेत? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

फेसपॅक बनवण्याची पद्धत:

साहित्य:

  • बेसन
  • मक्याचे पीठ
  • दही
  • कच्चे दूध

कृती:

  • फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात मक्याचे पीठ टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात दही आणि कच्चे दूध टाकून जाडसर पेस्ट बनवा. यात जास्त दूध टाकू नये.
  • तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्या. १५ मिनिटं ठेवून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवर चमक येईल आणि त्वचा सुंदर दिसेल.

हे देखील वाचा: चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होते का?मग जळजळ कमी करण्यासाठी लावा ‘हे’ थंड पदार्थ

मक्याच्या पिठाचे फायदे:

मक्याचे पीठ त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. मक्याच्या पिठामध्ये जीवनसत्व आणि मिनरल्स आढळून येतात. त्यामुळे फेसपॅक बनवताना मक्याचा पिठाचा वापर करू शकता. मक्याच्या पिठामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसेल. मागील अनेक वर्षांपासून महिला बेसन पीठ आणि कच्च दूध त्वचा उजळदार होण्यासाठी लावत आल्या आहेत.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Best face pack which will help you get glow on your face before office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही
1

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही

वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा
2

वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा

Dermatology क्षेत्रात वाढतोय AI तंत्रज्ञानाचा वापर, योग्य की धोकादायक; तज्ज्ञांचा सल्ला
3

Dermatology क्षेत्रात वाढतोय AI तंत्रज्ञानाचा वापर, योग्य की धोकादायक; तज्ज्ञांचा सल्ला

सणावाराच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक ठरतील प्रभावी, त्वचेवर येईल सोन्यासारखी चमक
4

सणावाराच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक ठरतील प्रभावी, त्वचेवर येईल सोन्यासारखी चमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.