Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडूसारख्या कोरड्या केसांना मिळेल भरपूर पोषण! १० रुपयांमध्ये घरच्या घरी करा नॅचरल हेअर स्पा, केस होतील मुलायम

केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला कायमच हेअर ट्रीटमेंट आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण त्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या नॅचरल हेअर स्पा करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 05:30 AM
झाडूसारख्या कोरड्या केसांना मिळेल भरपूर पोषण! १० रुपयांमध्ये घरच्या घरी करा नॅचरल हेअर स्पा, केस होतील मुलायम

झाडूसारख्या कोरड्या केसांना मिळेल भरपूर पोषण! १० रुपयांमध्ये घरच्या घरी करा नॅचरल हेअर स्पा, केस होतील मुलायम

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात सतत होणारा बदल, धूळ, माती, प्रदूषण, केमिकल प्रॉडक्टचा अतिवापर इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही. केस कोरडे पडणे, निस्तेज होणे, केसांमध्ये कोंडा, टाळूवर इन्फेक्शन इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिला दुर्लक्ष करतात. पण कालातंराने केसांच्या समस्या खूप जास्त वाढतात आणि केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती निर्माण होते. केस कोरडे आणि निस्तेज झाल्यानंतर पार्लरमधून जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

केस मुलायम आणि स्मूथ होण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून घेतात. यामुळे १ आठवडाच केस सुंदर आणि चमकदार दिसतात. पण पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. कायमचा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरच्या घरी सुद्धा केसांची व्यवस्थित काळजी घेता येते. आज आम्ही तुम्हाला १० रुपयांमध्ये घरच्या घरी नॅचरल हेअर स्पा करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने हेअर स्पा केल्यास केस मुलायम आणि स्मूथ होऊन केसांमधील चमक कायम टिकून राहील.

घरच्या घरी हेअर स्पा पावडर तयार करण्याची कृती:

केसांच्या वाढीसाठी कायमच केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. सर्वप्रथम जास्वंदीची फुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर फुले पूर्णपणे कोरडी करा. फुले कडक सुकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, सुकवलेली जास्वदींची फुले, अळशीच्या बिया, एकत्र करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पावडर काचेच्या बंद डब्यात भरून ठेवा. हेअर स्पा करण्याआधी टोपात पाणी उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर केसांच्या लांबीनुसार तयार केलेली पावडर पाण्यात मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट काहीवेळ तशीच ठेवून द्या.

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

हेअर स्पा केसांवर लावण्याची पद्धत:

तयार केलेली हेअर स्पाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर केस ओले करून घ्या. ओल्या केसांवर तयार केलेली पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करा. हेअर स्पा पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून घ्या. त्यानंतर ४० ते ५० मिनिटं हेअर स्पा केसांमध्ये तसाच ठेवून द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळेल आणि केस अतिशय मऊ आणि मुलायम होतील. हा हेअर स्पा आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केसांच्या समस्या कमी होतील आणि केस स्मूथ होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Broom dry hair will get plenty of nourishment do natural hair spa at home for 10 rupees hair will be soft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय
1

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर
2

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश
3

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर
4

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.