• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Consume These Fruits In Winter To Reduce Excess Fat On Stomach And Thighs

पोट आणि मांड्यांवर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी थंडीमध्ये करा ‘या’ फळांचे सेवन, पोट होईल कमी

मांड्या आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणती फळे खावीत, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 09, 2024 | 10:06 AM
वजन कमी करण्यासाठी 'या' फळांचे करा सेवन

वजन कमी करण्यासाठी 'या' फळांचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढलेले वजन आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन शेक घेण्यापेक्षा आहारात बदल करून योग्य त्या पौष्टीक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी आहारात कडधान्ये, भाज्या, फळे आणि नियमित व्यायाम करावा. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचे सुद्धा सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरीज असलेल्या फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळांचे करा सेवन:

पेरू:

हिवाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पेरू उपलब्ध असतात. पेरू आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित एक पेरू खावा. पेरूमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक पेरू खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आरोग्य सुधारते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू खाणे चांगले आहे.

संत्री:

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकल्यापासून बचाव करण्यासाठी संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो. संत्र्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. तसेच यामध्ये कमी कॅलरी असतात, ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो. यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. संत्र खाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

कलिंगड:

सर्वच ऋतूंमध्ये कलिंगडाचे सेवन केले जाते. कारण यामध्ये ९९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही कलिंगडचे सेवन करू शकता. यामुळे शरीर ताजेतवाने दिसते शिवाय उष्णतेपासून शरीराचा बचाव होतो.

सफरचंद:

रोजच्या आहारात नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा आपल्याला देतात. सफरचंद खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. एका सफरचंदामध्ये 50-60 कॅलरी आढळून येतात. शिवाय यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. सफरचंद खाल्यामुळे भूक कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पपई:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांचं पपई खायला खूप आवडते. पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळाचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर स्लिम होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी फक्त डाईट न करता पौष्टिक पदार्थ आणि फळे खाणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these fruits in winter to reduce excess fat on stomach and thighs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • healthy fruits
  • Weight loss

संबंधित बातम्या

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
1

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात
2

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात

‘या’ फळांमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते विटामिन सी, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

‘या’ फळांमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते विटामिन सी, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय,  कसे जाणून घ्या
4

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय, कसे जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Murti Visarjan Rules: देवीच्या विसर्जनाच्या वेळी करु नका या चुका, कलशांशी संबंधित जाणून घ्या हे नियम

Murti Visarjan Rules: देवीच्या विसर्जनाच्या वेळी करु नका या चुका, कलशांशी संबंधित जाणून घ्या हे नियम

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण

दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.