ड्रॅगन फ्रुट हे शरीरासाठी खूपच उपयुक्त फळ आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, फायबर आढळतात. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये असलेल्या काळ्या बिया हृदयाच्या आजारांपासूनही बचाव करतात. त्यामुळे याचं सॅलड बनवून खाल्ल्यास ते अधिक चविष्टही लागेल.
साहित्य






