• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Iit Bombay Will Be Renamed Big Statement By Chief Minister Devendra Fadnavis

IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

IIT Bombay Name Change: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IIT बॉम्बेचे नाव बदलून IIT मुंबई करण्याची मागणी केली आहे. ते लवकरच याबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 26, 2025 | 10:21 PM
Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले...

Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले... (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • ‘बॉम्बे’ हद्दपार होणार!
  • IIT बॉम्बेचे नाव बदलून ‘IIT मुंबई’ करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी
  • पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र
CM Devendra Fadnavis On IIT Bombay Name Change: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) चे नाव आता बदलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnaivs) यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांनी जाहीर केले की, आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून ‘आयआयटी मुंबई’ (IIT Mumbai) करण्यात यावे. या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांना विनंती पत्र (Request Letter) लिहिणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना फडणवीस यांचे हे विधान आले आहे.

“बॉम्बेचा नामोनिशान मिटायला हवा”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानामध्ये नाव बदलण्याची गरज स्पष्ट केली. ते म्हणाले, “आमच्यासाठी बॉम्बे नाही, तर मुंबई आहे. बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्यात भाजप नेते रामाभाई नाईक यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई केले पाहिजे.” बॉम्बेचा नामोनिशान मिटायला हवा. जिथे जिथे बॉम्बे आहे, तिथे तिथे मुंबई आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

“Will write letter to PM Modi, Union education Minister to change IIT Bombay’s name to IIT Mumbai.” – Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/Xfsyx5YC81 — News Arena India (@NewsArenaIndia) November 26, 2025

IIT बॉम्बेचा इतिहास

आयआयटी बॉम्बेची पायाभरणी १९५८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती.  १९६१ मध्ये संसदेने या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा (Institute of National Importance) दर्जा दिला. देशातील प्रतिष्ठित तांत्रिक महाविद्यालयांमध्ये याची गणना होते. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईलाही पूर्वी बॉम्बे याच नावाने ओळखले जात होते, परंतु ४ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव अधिकृतपणे ‘मुंबई’ केले.

‘बॉम्बे’ शब्दाचा अर्थ काय?

बॉम्बे हा शब्द मूळतः पोर्तुगीजांकडून आला आहे. १६ व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांनी सात बेटांचा हा समूह पाहिला. येथे स्थानिक कोळी बांधव ‘मुंबा’ किंवा ‘महा-अंबा’ (मुंबादेवी) या देवीची पूजा करत असत. या ठिकाणी एक चांगली खाडी (Bay) देखील होती. पोर्तुगीज भाषेत “बॉम” (bom) चा अर्थ ‘चांगला’ आणि “बाहिया” (bahia) चा अर्थ ‘खाडी’ त्यामुळे पोर्तुगीजांनी या जागेला “Bombaim” किंवा “Bom Bahia” (अर्थात, ‘चांगली खाडी’) असे नाव दिले. कालांतराने त्याचे रूपांतर ‘बॉम्बे’मध्ये झाले. १९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव ‘मुंबई’ केले.

Web Title: Iit bombay will be renamed big statement by chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • IIT Bombay
  • Mumbai
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
1

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?
2

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार
3

ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप
4

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: नवीन वर्षातील तिसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: नवीन वर्षातील तिसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Jan 19, 2026 | 07:05 AM
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

Jan 19, 2026 | 06:23 AM
फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

Jan 19, 2026 | 06:15 AM
Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Jan 19, 2026 | 05:16 AM
पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

Jan 19, 2026 | 04:15 AM
Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Jan 19, 2026 | 02:35 AM
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Jan 19, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.