• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Dont Like Eating Pumpkin Then Make Crispy Puri From Easy Recipe In Marathi

भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग यापासून बनवा कुरकुरीत पुरी; फार सोपी आहे रेसिपी

Pumpkin Puri Recipe: भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग टेन्शन सोडा आणि घरी बनवा भोपळ्याची पुरी. ही कुरकुरीत पुरी तुमच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवेल. ही एक फेमस महाराष्ट्रीयन रेसिपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2025 | 08:39 AM
भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग यापासून बनवा कुरकुरीत पुरी; फार सोपी आहे रेसिपी

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काही भाज्या या अशा असतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असल्या तरी त्यांची चव आपल्याा काही केल्या आवडत नाही. यापैकीच एक म्हणजे, भोपळा. भोपळा ही एका आरोग्यदायी भाजी आहे, यामध्ये अनेक असे पोषक घटक आहेत जे आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. मात्र तरीही भोपळ्याची भाजी काही लोकांना तितकीशी आवडत नाही. ही भाजी पाहताच लोक ती खाण्यासाठी टाळाटाळ करु लागतात. तुम्ही जर असे करत असाल आणि भोपळा ही तुमची नावडती भाजी असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याची एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी

भोपळा नावडीची भाजी असली तरी यापासून बनवलेली कुरकुरीत पुरी मात्र तुमचे मन जिंकेल. भोपळ्याची ही पुरी फार झटपट तयार होते आणि चवीलाही ती फार अप्रतिम लागते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीसह या पुरीची मजा लुटू शकता. चला तर मग भोपळ्याच्या पुरीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

This may contain: three round pastries on a white plate

साहित्य

  • २५० ग्रॅम भोपळा
  • २ ते ३ चमचे गूळ पावडर
  • चवीनुसार मीठ
  • २ ते ३ चमचे रवा
  • २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ
  • एक कप गव्हाचे पीठ
उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • भोपळ्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम २५० ग्रॅम भोपळा सोलून स्वछ पाण्याने धुवून घ्या
  • नंतर त्याचे तुकडे करून चांगले उकळून घ्या
  • उकळी आल्यानंतर त्यात २ ते ३ चमचे गूळ पावडर आणि थोडे मीठ घालून चांगले मॅश करा
  • भोपळा चांगला मॅश केल्यानंतर त्यात २ ते ३ चमचे रवा, २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ आणि एक कप गव्हाचे पीठ घालून एकत्र करा
  • आता हे पीठ एका परातीत काढा आणि पाणी टाकून पीठ मळून घ्या
  • पीठ मळून झाल्यानंतर पिठाचे गोळे बनवा
  • यानंतर गोळे घ्या आणि याच्या छान पुऱ्या लाटून घ्या
  • पुऱ्या अधिक पातळ किंवा जाडसर ठेवू नका, यांची जाडी जर मध्यमच असू द्या
  • आता कढईत तेल गरम करा आणि यात पुऱ्या टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • तयार गरमा गरम पुऱ्या एका वाडग्यात काढा आणि भाजी अथवा श्रीखंडासह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Dont like eating pumpkin then make crispy puri from easy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM
UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

Feb 16, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Feb 16, 2026 | 08:40 PM
PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

Feb 16, 2026 | 08:39 PM
Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Feb 16, 2026 | 08:34 PM
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

Feb 16, 2026 | 08:28 PM
Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.