असे म्हणतात की, जेवणाचे ताट वाढण्याचीही एक विशिष्ट पद्धत असते. ताटाच्या उजव्या बाजूला पोळी, भाजी, भात असे पदार्थ वाढले जातात तर ताटाच्या डाव्या बाजूला चटणी, लोणचं, पापड, भजी असे पदार्थ वाढले जातात. अनेकदा जितके महत्त्व ताटाच्या उजव्या बाजूला असते तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व हे ताटाच्या डाव्या बाजूला असते. या बाजूचे पदार्थ आपल्या जेवणाची रंगत वाढवण्याचे काम करत असतात.
आज आम्ही तुम्हाला खजुराचे लोणचे कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तुम्ही याआधी कैरीचे, लिंबाचे लोणचे खाल्ले असतील मात्र खजुराचे लोणचे फार कमी लोकांनी खाऊन पाहिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे लोणचे चवीला फार अप्रतिम आणि चविष्ट लागते. तुम्ही आजवर हे लोणचे खाऊन पाहिले नसेल तर आजच याची रेसिपी वाचा आणि घरी एकदा नक्की करून पहा. खजूर आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते, याचे लोणचे बाकी लोणच्यांप्रमाणे आंबट-चिंबट नाही तर गोड लागते. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी