• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Paneer Kofta Easy Recipe At Home

रात्रीच्या जेवणाला बनवा पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही ही पनीर कोफ्ताची रेसिपी जरूर ट्राय करा. पनीर कोफ्ता बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2024 | 11:33 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण आता सुरु झाला आहे. सणानिमित्त आपल्या घरी एक वेगळी आणि चविष्ट अशी मेजवानी पाहायला मिळते. आता नवीन काही म्हटले कि अनेकांना पनीर आठवतो. व्हेज खाद्यपदार्थातील हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. तुम्हालाही तीच तीच पनीरची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे का? जर होय, तर तुम्ही यावेळी पनीर कोफ्ते बनवून पाहू शकता. जर तुम्हाला असे वाटत असेल की कोफ्ते फक्त बटाट्यापासून बनवले जातात, तर तुम्ही हा गैरसमज दूर केला पाहिजे.

तुम्ही पनीरचे देखील कोफ्ते तयार करू शकता. या कोफ्त्याची रसरशीत भाजी चवीला एकदम अप्रतिम लागते. तसेच ही भाजी बनवायलाही फार काही कठीण नाही. घरी काही नवीन रेसिपी ट्राय करण्याचा विचार केला असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल. चला तर मग जाणून घेऊयात हे पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Recipe: मार्केटसारखी काजू-कतली आता घरीच बनवा, योग्य पद्धत जाणून घ्या

साहित्य

  • 200 ग्रॅम किसलेले पनीर
  • दोन उकडलेले बटाटे
  • एक चतुर्थांश वाटी बेसन
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • एक चतुर्थांश चमचा हळद
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • दोन चमचे कॉर्न फ्लोअर
  • मीठ
  • एक चमचा आले-लसूण पेस्ट
  • हिरवे धणे
  • 3 चमचे अक्रोड पेस्ट
  • मनुका
हेदेखील वाचा – नाश्त्याला बनवा मूगडाळीचा दहीवडा, घरातील सर्वच होतील खुश, त्वरित नोट करा रेसिपी

कृती

  • पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व गोष्टी नीट मिक्स करून त्यात थोडे तेल घालून गोळे बनवावे लागतील
  • हे गोळे सुमारे अर्धा तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि नंतर ते सोनेरी होईपर्यंत तेलात तळून घ्या
  • यानंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून ते गरम करावे लागेल
  • आता तुम्हाला 2 हिरव्या वेलची, अर्धा इंच दालचिनी आणि 3 लवंगा घाला
  • आता पॅनमध्ये एक चिरलेला कांदा आणि 2 चमचे आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या
  • यानंतर, एका पॅनमध्ये 3 चिरलेले टोमॅटो आणि एक चतुर्थांश कप अक्रोड घाला आणि सुमारे 5 मिनिटे शिजवा
  • आता तुम्हाला त्यात एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, तिखट आणि एक कप पाणी मिक्स करा
  • आता पॅनमध्ये एक चमचा गरम मसाला, एक चमचा काळी मिरी पावडर, थोडी कसुरी मेथी, मीठ आणि चिमूटभर साखर घाला, ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवत रहा
  • तुमची ग्रेव्ही तयार झाल्यावर त्यात तयार कोफ्ते घाला. पनीर कोफ्ताची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यावर ठेचलेले अक्रोड, मलई आणि चिरलेली कोथिंबीर घालू शकता
  • अशाप्रकारे तुमची पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी तयार होईल
  • तयार भाजीला प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make paneer kofta easy recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Diwali 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.