Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी जेष्ठमधपासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट आणि सॉफ्ट करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया जेष्ठमध क्रीम बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 10:20 AM
७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

Follow Us
Follow Us:

वाढलेले वय, पोषक घटकांची कमतरता, वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव, प्रदूषण आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम महिलांच्या त्वचेवर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात होणारे हार्मोनल बदल महिलांसाठी भविष्यात धोका निर्माण करतात. त्यामुळे शरीरासोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिगमेंटेशन, पिंपल्स आणि वांग मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. हे डाग काही केल्या लवकर कमी होत नाही. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स, वांग किंवा डार्कस्पॉट्स घालण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम्सचा वापर करतात. पण सतत केमिकल युक्त क्रीम वापरल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Lips Care Tips: सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी! ‘या’ टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब

चेहऱ्यावर काळे डाग किंवा स्पॉट्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण ते कशामुळे येतात की आहारात कोणते बदल करणे आवश्यक आहे, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. वारंवार केमिकल ट्रीटमेंट, क्रीम आणि स्किन केअरचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले डाग आणि काळे स्पॉट्स घालवण्यासाठी जेष्ठमधाचा वापर करून क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली क्रीम रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट आणि चमकदार होईल.

क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • जेष्ठमध पावडर
  • दूध
  • तांदळाचे पीठ
  • जायफळ पावडर
  • चंदन पावडर
  • कोरफड जेल
  • बदाम तेल
  • ग्लिसरीन
  • विटामिन ई कॅप्सूल
  • रोझ एसेन्शियल ऑइल

क्रीम बनवण्याची कृती:

क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनमध्ये दूध घाला. त्यानंतर त्यात जेष्ठमध पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर आणि १ लहान चमचा चंदन पावडर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मंद आचेवर ५ ते ७ मिनिटं सर्व मिश्रण सतत ढवळत राहा. घट्टसर क्रीम तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि तयार केलेले मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. थंड मिश्रण कॉटनच्या कपड्यावर ओतून त्यातील मऊ क्रीम गाळून घ्या. गाळून घेतलेल्या स्मूद पेस्टमध्ये कोरफड जेल, बदामाचे तेल, ग्लिसरीन,विटामिन ई कॅप्सूलचे ऑइल आणि रोझ एसेन्शियल ऑइल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली क्रीम छोट्या बंद हवेच्या डबीमध्ये भरून ठेवा.

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ

तयार केलेली क्रीम रोज रात्री झोपण्याआधी संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. क्रीम लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून कोरडी करून घ्या आणि त्यानंतर त्यावर क्रीम लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर त्वचा रात्रभर तशीच ठेवून अंघोळ करताना पाण्याने स्वच्छ धुवून टाका. ७ दिवस नियमित चेहऱ्यावर जेष्ठमधापासून तयार केलेली क्रीम लावण्यास त्वचा अधिक सुंदर आणि डागविरहित होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get a blemish free face in 7 days apply homemade licorice cream to your face every night before bed for a radiant complexion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम
1

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ
2

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ

Lips Care Tips: सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी!  ‘या’ टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब
3

Lips Care Tips: सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी! ‘या’ टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय
4

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.