गुळवेलाच्या काढ्याचे फायदे
आयुर्वेदिक औषधी वनस्पती ही फायद्यांची खाण असून त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. गुळवेल अर्थात गिलॉय ही अशीच एक औषधी वनस्पती आहे. तुम्ही गुळवेलाचा उपयोग केला नसेल तरी कोरोना काळात तुम्ही अनेकदा याचे नाव नक्कीच ऐकले असेल. गुळवेलाला आयुर्वेदात अमृत म्हटले जाते आणि त्याचे फायदे खरोखरच अमृतासारखे आहेत.
कोरोनाच्या काळातही लोकांनी त्याचा भरपूर वापर केला. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा वापर केला जातो. त्याच वेळी, अनेक प्रकारचे पदार्थदेखील गुळवेलात मिसळून बनवले जातात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुमच्या छातीत घट्ट कफ साचला असेल अथवा तुम्हाला सर्दीचा भयंकर त्रास असेल तर गुळवेलाचा हा देशी उपाय करायलाच हवा. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी कशा पद्धतीने याचा वापर करावा सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काढा बनविण्याचे साहित्य

कसा बनवावा गुळवेलाचा काढा
काढा कसा बनवाल

काढा बनविण्याची पद्धत
काढ्याचे गुण






