• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Health Benefits Of Eating Green Guava

हिरवे पेरु खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहे का?

पेरू हे एक हंगामी फळ आहे ज्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच पेरू खाणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पेरूचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते, ज्यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित प्रत्येक समस्या टाळता येते. एवढेच नाही तर पेरू खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मधुमेहाची पातळीही नियंत्रणात राहते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 11, 2024 | 12:10 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पेरू हे अनेकांचे आवडते फळ आहे. अनेकांना हलके न पिकलेले हिरवे पेरू खायला आवडतात तर काहींना पिकलेले पिवळे पेरू खायला आवडतात. हे खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. रोज पेरू खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवतात. जाणून घेऊया त्याचे काही फायदे.

आहारात फळांचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: हंगामी फळे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ नेहमी फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. पेरू हे एक अतिशय फायदेशीर फळ आहे जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात औषधी गुणधर्म आढळतात. यात मँगनीज आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश आहे आणि यामुळे मासिक पाळीच्या वेदनापासून आराम मिळतो. गरोदरपणातही बाळाचा योग्य विकास होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पेरू इतरही अनेक प्रकारे फायदेशीर आहे, जाणून घेऊया पेरू खाण्याचे फायदे –

व्हिटामीन सी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पेरूमध्ये अनेक लिंबूवर्गीय फळांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी होते आणि जखमा भरण्यासही मदत होते.

हेदेखील वाचा- शिडी अथवा स्टूलशिवायही करा आता दिवाळीसाठी पंखा साफ, देसी जुगाड येईल कामी मिनिटात जाईल धूळ

फायबर

पेरू हा आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

अँटी ऑक्सिडंट

पेरु अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करतात. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

हेदेखील वाचा- आलू बुखारा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का?

रक्तातील साखर नियंत्रण

काही संशोधनात असे आढळून आले आहे की पेरू आणि त्याची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हृदय

पेरुमध्ये पोटॅशियम आढळून येते जे रक्तदाब संतुलित ठेवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय, ते एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) चे प्रमाण कमी करते आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) चे प्रमाण वाढवते.

वजन कमी होणे

पेरुमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

डोळे

पेरुमध्ये व्हिटामीन ए ची मात्रा असते. त्यामुळे डोळ्यांसाठी पेरु फायदेशीर आहे.

त्वचा

व्हिटामीन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने भरपूर असलेले पेरू खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते.

बद्धकोष्ठता

पेरु निरोगी आतड्याची हालचाल राखते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Web Title: Health benefits of eating green guava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव
1

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
3

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

पिवळे दात चारचौघात आपली लाज काढतात; पण आता चिंता नको, शून्य रुपयांत घरबसल्या मिळवता येईल पांढरीशुभ्र चमक
4

पिवळे दात चारचौघात आपली लाज काढतात; पण आता चिंता नको, शून्य रुपयांत घरबसल्या मिळवता येईल पांढरीशुभ्र चमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक Bob Simpson यांचे वयाच्या 89 व्या वर्षी झाले निधन

ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक Bob Simpson यांचे वयाच्या 89 व्या वर्षी झाले निधन

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

ED Raid:  काँग्रेस आमदाराच्या घरी EDची छापेमारी; कोट्यवधींच घबाड जप्त

ED Raid: काँग्रेस आमदाराच्या घरी EDची छापेमारी; कोट्यवधींच घबाड जप्त

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.