• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Prevent Oily Skin In Summer Skin Care Tips Home Remedies

उन्हाळ्याच्या चेहरा खूप चिकट तेलकट होतो? ‘हे’ फेसपॅक वापरून त्वचा करा स्वच्छ, चेहऱ्यावरील तेल होईल गायब

त्वचा तेलकट झाल्यानंतर त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी? याबद्दल महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्वचेवर अतिरिक्त तेल साचून राहिल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ऍक्ने येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2025 | 09:51 AM
उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊ नये म्हणून घरगुती उपाय:

उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊ नये म्हणून घरगुती उपाय:

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढत्या उन्हाळ्याच्या परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर बॉडी डिहायड्रेट होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ऍक्ने येऊ लागतात. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल तसेच साचून राहते. याशिवाय त्वचा काळी होऊन जाते. या ऋतूमध्ये योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, चेहरा दिसेल कायम स्वच्छ

त्वचा काळी पडल्यानंतर किंवा त्वचेवर अतिरिक्त तेल तसेच साचून राहिल्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेवर तेल नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपयाब सांगणार आहोत. हे उपाय केल्यास त्वचा अतिशय उठावदार आणि सुंदर दिसेल.

उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊ नये म्हणून घरगुती उपाय:

  • मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. यासाठी वाटीमध्ये मुलतानी घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करा. तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल. मुलतानी माती त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत होते.
  • त्वचेसाठी बेसन आणि दही अतिशय उपयुक्त आहे. यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही मिक्स करून त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रणात हळद आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन हलक्या हाताने मसाज करा. तयार करून घेतलेले मिश्रण हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.
उन्हाळ्यासाठी वरदान ठरेल बटाट्याचा रस! चेहऱ्यावरील टॅनिंग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर
  • कडुलिंबाची पावडर आणि संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करून त्यात पाणी किंवा गुलाब पाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसाच ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होतील आणि त्वचा स्वच्छ होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies to prevent oily skin in summer skin care tips home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर
1

मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर

तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, कायम दिसाल सुंदर
2

तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, कायम दिसाल सुंदर

थंडीत पायांना पडलेल्या भेगांमधून सतत रक्त येतं? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा आवर्जून करा वापर, पाय होतील मुलायम
3

थंडीत पायांना पडलेल्या भेगांमधून सतत रक्त येतं? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा आवर्जून करा वापर, पाय होतील मुलायम

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, २० दिवसांमध्ये दिसेल जादू
4

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, २० दिवसांमध्ये दिसेल जादू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Dec 11, 2025 | 04:45 PM
Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?

Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?

Dec 11, 2025 | 04:43 PM
तीन वेळा मतदान केलं नाही तर मतदारयादीतून नाव बेदखल…; संसदेमधील मागणीने उडाली खळबळ

तीन वेळा मतदान केलं नाही तर मतदारयादीतून नाव बेदखल…; संसदेमधील मागणीने उडाली खळबळ

Dec 11, 2025 | 04:40 PM
सिनारमाससाठी पर्यावरणाचा बळी! एमआयडीसीच्या बेकायदेशीर कत्तलीवर भाजप नेत्यांचा संताप, गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिनारमाससाठी पर्यावरणाचा बळी! एमआयडीसीच्या बेकायदेशीर कत्तलीवर भाजप नेत्यांचा संताप, गुन्हे दाखल करण्याची मागणी

Dec 11, 2025 | 04:39 PM
स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर; युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत

स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर; युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत

Dec 11, 2025 | 04:38 PM
IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरमध्ये कसे असणार हवामान? जाणून घ्या

IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरमध्ये कसे असणार हवामान? जाणून घ्या

Dec 11, 2025 | 04:36 PM
USD INR Exchange Rate: डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर! रुपया घसरून ९०.११ वर..; भारत-अमेरिका व्यापार चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

USD INR Exchange Rate: डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर! रुपया घसरून ९०.११ वर..; भारत-अमेरिका व्यापार चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Dec 11, 2025 | 04:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.