• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Much Dangerous Cannabis Can Be

कल्पनाही करू शकत नाही इतका गांजा धोकादायक! संशोधनात तर केलंय मृत्यूचा उल्लेख

गांजा फुकल्याने वाढतोय मृत्यूचा धोका. गांजा आरोग्यसाठी किती धोक्याचा? यावर करण्यात आले संशोधन. गांजामध्ये आढळणारे THC आणि CBD हे रसायन कसे कार्यरत आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गांजा हा कनेबीस वनस्पतीपासून तयार होणारा नशिला पदार्थ आहे. यात प्रामुख्याने दोन प्रकारची रसायने असतात: टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) आणि कॅनाबिडिओल (CBD). THC नशा वाढवण्याचे काम करते, तर CBD नशा कमी करण्यासाठी कार्यरत असते. गांजाचा वापर काही देशांमध्ये बंदी असतानाही बेकायदेशीर पद्धतीने सुरू असतो. गांजाचे सेवन सिगारेटसारखे ओढून केले जाते.

Chocolate Day 2025: गोड दिवशी घरी बनवा सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक, मायक्रोवेव्हचीही गरज नाही

गांजामधील THC रसायन शरीराच्या पेशींमध्ये पोहोचून विविध अवयवांवर परिणाम करते. यकृत त्याचे चयापचय करून ११-हायड्रॉक्सी-THC आणि कार्बोक्सी-THC या घटकांमध्ये रूपांतरित करते. त्यापैकी काही उत्सर्जित होते, तर उर्वरित शरीरात साठून राहते. वेळोवेळी हे रसायन रक्ताभिसरणात परत सोडले जाते, ज्यामुळे मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतो. जेव्हा THC शरीरात जास्त प्रमाणात साचतो, तेव्हा तो मेंदूपर्यंत पोहोचून न्यूरॉन्सच्या कार्यावर विपरित परिणाम करतो. त्यामुळे व्यक्तीला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण होते.

संशोधनानुसार गांजाच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक धोके संभवतात. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनिअरिंग अँड मेडिसिनच्या अहवालानुसार गांजा बायपोलर डिसऑर्डरला उत्तेजन देतो, ज्यामुळे डिप्रेशन आणि इतर मानसिक समस्यांमध्ये वाढ होण्याचा धोका निर्माण होतो. काही प्रकरणांमध्ये गांजाच्या अतिसेवनामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता कमी होऊन चिंता आणि भ्रमावस्था देखील निर्माण होऊ शकते. याशिवाय, दीर्घकाळ गांजाचे सेवन करणार्‍यांमध्ये आठवण शक्ती कमी होणे आणि सर्जनशील विचार प्रक्रियेत अडथळा येणे यासारखे परिणाम दिसून येतात.

याचबरोबर काही संशोधनांमध्ये असेही स्पष्ट झाले आहे की गांजाच्या दीर्घकालीन सेवनामुळे टेस्टिक्युलर कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जरी या बाबतीत अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता असली तरी प्रारंभिक संशोधनात हा धोका लक्षात घेण्यासारखा आहे. शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये फुफ्फुसांवर होणारे गंभीर परिणाम महत्त्वाचे आहेत. नियमित गांजाचे सेवन केल्यास फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो आणि श्वसनमार्ग कमकुवत होतो. यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (COPD) किंवा दम्याचा धोका वाढतो.

भारती सिंग मुलाला देते ‘या’ पदार्थांपासून बनवलेले होममेड ड्रायफ्रूट चॉकलेट, जाणून घ्या चॉकलेट बनवण्याची रेसिपी

शिवाय, दीर्घकालीन गांजाच्या सेवनामुळे सतत खोकला आणि श्वसन कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गांजाच्या सेवनाबाबत जागरूकता वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. गांजाचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम किती गंभीर होऊ शकतो हे लक्षात घेता त्याच्या अनियंत्रित वापराला आवर घालणे आवश्यक आहे.

Web Title: How much dangerous cannabis can be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • ahealth news
  • cannabis seized

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; चार गांजा विक्रेत्यांना अटक
1

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; चार गांजा विक्रेत्यांना अटक

वेळेवर निदान हाच उपाय! HIV ची सुरुवात, लक्षणं आणि बचाव; जाणून घ्या
2

वेळेवर निदान हाच उपाय! HIV ची सुरुवात, लक्षणं आणि बचाव; जाणून घ्या

आई वडिलांना मधुमेह आहे? आतापासूनच राहा सावधान! पण का?… वाचा
3

आई वडिलांना मधुमेह आहे? आतापासूनच राहा सावधान! पण का?… वाचा

नवजात बाळाच्या पोटात बाळ! जगात फार दुर्मिळ असणारी ‘ही’ कंडिशन आहे तरी काय? जाणून घ्या
4

नवजात बाळाच्या पोटात बाळ! जगात फार दुर्मिळ असणारी ‘ही’ कंडिशन आहे तरी काय? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.