• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Massive Fire Breaks Out In Vehicles Parked In Open Space In Yerwada

येरवड्यात मोकळ्या जागी असलेल्या वाहनांना भीषण आग; 50 गाड्या जळून खाक

येरवडा परिसरात मृदू, राज्य उत्पादन शुल्क तसेच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. ही जागा शासकीय आहे. येथे चारचाकी तसेच दुचाकी अशी असंख्य वाहने ठेवण्यात आलेली होती. ही वाहने माहितीनुसार, जप्त केलेली असल्याचे सांगितले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 01:08 PM
येरवड्यात भीषण आग; 50 गाड्या आगीत जळून खाक

येरवड्यात भीषण आग; 50 गाड्या आगीत जळून खाक (iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : येरवडा परिसरातील शासकीय असलेल्या मोकळ्या आवारात उभा केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीत तब्बल ५० गाड्या जळून खाक झाल्या असून, यात दुचाकींसह चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, या गाड्या नेमक्या कोणत्या विभागाच्या आहेत हे मात्र समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे दाखल होत आगीवर नियत्रंण मिळवले.

येरवडा परिसरात मृदू, राज्य उत्पादन शुल्क तसेच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. ही जागा शासकीय आहे. येथे चारचाकी तसेच दुचाकी अशी असंख्य वाहने ठेवण्यात आलेली होती. ही वाहने माहितीनुसार, जप्त केलेली असल्याचे सांगितले जाते. पण, ती कोणत्या विभागाची आहेत, याची जबाबदारी मात्र कोणत्याही विभागाने रात्री उशिरापर्यंत घेतलेली नव्हती. तत्पूर्वी, अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अचानक या वाहनांना आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तीन फायर बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता.

दरम्यान, आगीत सर्वच वाहने अडकली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. काही वेळानंतर आगीवर नियत्रंण मिळविण्यात यश आले. मात्र, या आगीत जवळपास ५० वाहने जळून खाक झाली. त्यामध्ये सर्वाधिक चारचाकी वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. ही वाहने बेवारस म्हणून जप्त केलेली असावी, अशी शक्यता आहे. याप्रकरणाची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, त्यांच्याकडून याघटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पुण्यात मजुरांच्या वसाहतीत आग

दुसऱ्या एका घटनेत, हडपसर भागातील राममनोहर लाेहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी आग लागली. आगीत १९ झोपड्या, तसेच तीन दुचाकी भस्मसात झाल्या. आग (Pune News)लागल्यानंतर मजूर, तसेच कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

हेदेखील वाचा : Mumbai Fire News : मुंबईतील ४५ मजली इमारतीला भीषण आग, काही जण अडकल्याची भीती, पाहा VIDEO

Web Title: Massive fire breaks out in vehicles parked in open space in yerwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Fire Case
  • pune news

संबंधित बातम्या

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
1

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
2

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात
3

Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता
4

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

Feb 24, 2026 | 02:45 PM
Crime News: राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी; जमिनीच्या कारणावरुन वाद

Crime News: राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी; जमिनीच्या कारणावरुन वाद

Feb 24, 2026 | 02:45 PM
Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

Feb 24, 2026 | 02:42 PM
Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

Feb 24, 2026 | 02:39 PM
युद्ध की घातपात? इराणमध्ये थेट भाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर; ४ जण जागीच ठार, थरारक VIDEO 

युद्ध की घातपात? इराणमध्ये थेट भाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर; ४ जण जागीच ठार, थरारक VIDEO 

Feb 24, 2026 | 02:35 PM
आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…

आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…

Feb 24, 2026 | 02:34 PM
Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Feb 24, 2026 | 02:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.