वाटीभर आवळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये आवळा सिरप
हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. रोजच्या आहारात पालेभाज्या आणि इतर फळ भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध झाले आहेत. आवळ्याचे सेवन केल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. आवळ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आवळ्यापासून लोणचं, मुरंबा, चटणी, मोरावळा, आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळा क्रश इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिवाय आवळ्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बाजारात आवळ्याचे सिरप विकत मिळते. मात्र या सिरपमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाटीभर आवळ्यांपासून आवळा सिरप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा