Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिझ-गार्लिक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कारण कांदापोहे, उपमा, शिरा तर इडली डोसा खाऊन खूप जास्त कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी कायमच विकतचे नाष्ट्यातील पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिझ-गार्लिक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. असे न करता सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. कामानिमित्त कुठेही बाहेर जाताना उपाशी पोटी जाऊ नये, असा सल्ला कायमच दिला जातो. नेहमीच पोटभर नाश्ता करून जावे. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया चिझ-गार्लिक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • बटर
  • लसूण
  • कोथिंबीर
  • चिली फ्लेक्स
  • चीज
  • मीठ
  • तूप
रविवार होईल स्पेशल! गरमागरम भातासोबत खाण्यासाठी केरळ स्टाईलने बनवा मॅंगो फिश करी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चिझ-गार्लिक पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • वाटीमध्ये बारीक केलेली लसूण, कोथिंबीर आणि बटर टाकून मिश्रण तयार करा. तयार केलेल्या मिश्रणात तुम्ही इतर हर्ब्स सुद्धा टाकू शकता.
  • गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवा आणि त्यात तयार केलेले मिश्रण भरून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजा. त्यानंतर त्यावर तूप किंवा बटर लावून दह्यासोबत सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिझ-गार्लिक पराठा. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cheese garlic paratha at home simple breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
1

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
2

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
3

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.