१५ मिनिटांमध्ये घरी बनवा अण्णाकडे मिळते तशी खमंग खोबऱ्याची चटणी
साऊथ इंडियन पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय पदार्थ सकाळच्या नाश्त्यात, जेवणात सुद्धा खाल्ले जातात. इडली, डोसा, सांबर इत्यादी अनेक पदार्थ घरात बनवले जातात. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण बऱ्याचदा घरात चटणी बनवताना तिची चव खराब होऊन जाते. डोसा किंवा मेदुवड्यासोबत खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. याशिवाय खोबऱ्याची चटणी अनेक वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ली जाते. हॉटेलमध्ये मिळणारी चटणी घरी बनवता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अण्णाकडे मिळते तशी खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये खोबऱ्याची चटणी तयार होते. याशिवाय कुठेही बाहेर फिरायला जाताना किंवा घरातील कार्यक्रमांच्या वेळी तुम्ही चविष्ट खोबऱ्याची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख… कोशिंबीरची सोपी रेसिपी