• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Green Pea Soup At Home Morning Breakfast

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या वाटण्याचे पौष्टीक सूप, वाचा सोपी रेसिपी

थंडी सुरु झाल्यानंतर नाश्त्यात अनेक घरांमध्ये सूप बनवले जाते. सूप बनवण्यासाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिरव्या वाटण्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 10, 2024 | 08:00 AM
नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या वाटण्याचे पौष्टीक सूप

नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या वाटण्याचे पौष्टीक सूप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवे वाटाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरवे वाटाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहेत. चवीला गोड असलेल्या वाटाण्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तसेच मटारपासून कचोरी, पुलाव, कटलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मटार ही भाजी खूप आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिरव्या वाटण्याचे पौष्टीक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला फायदे होतील. अनेकदा सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं हा प्रश्न पडल्यानंतर महिला खूप विचार करतात. पण तरीसुद्धा काय बनवावं हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट सूप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हिरव्या वाटण्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मटार
  • कांदा
  • बटर
  • मैदा
  • दूध
  • पाणी
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • क्रीम
  • पुदिन्याची पाने

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मटारचे दाणे काढून थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मटारच्या 5 ते 6 साली घेऊन त्या सुद्धा स्वच्छ धुवा.
  • कढईमध्ये बटर गरम करून त्यात कांदा आणि मटार टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात पुदिना, धुतलेल्या साली, मीठ व दोन कप पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • शिजवून थंड करून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून गाळून घ्या.
  • गाळून घेतलेले मिश्रण कढईमध्ये ओतून त्यात मैदा व दुधाची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सूपला उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर आणि फ्रेश क्रीम टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हिरव्या वाटण्याचे सूप.

Web Title: How to make green pea soup at home morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • winter health tips

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर
1

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
2

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
3

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
4

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर

Numerology: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या राशीच्या लोकांना होईल धनप्राप्ती, मिळेल अपेक्षित यश

Numerology: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या राशीच्या लोकांना होईल धनप्राप्ती, मिळेल अपेक्षित यश

Madhya Pradesh: जबलपूरमध्ये भीषण अपघात, ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्…, भरधाव बस दुर्गा मंडपात घुसली, २० जण चिरडले

Madhya Pradesh: जबलपूरमध्ये भीषण अपघात, ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्…, भरधाव बस दुर्गा मंडपात घुसली, २० जण चिरडले

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.