Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब, सगळेच करतील आवर्जून कौतुक

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांच खूप जास्त आवडेल. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असलेले कबाब तोंडात टाकताच सहज विरघळून जातील. नोट करून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 02:10 PM
१० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब

१० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब

Follow Us
Follow Us:

पाहुणे अचानक घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी कोणता पदार्थ बनवावा, बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. अशावेळी ढोकळा, सामोसा किंवा चाट विकत आणले जाते. पण तेच ठराविक पदार्थ पाहुण्यांना देण्याऐवजी झटपट तुम्ही दही कबाब बनवू शकता. यापूर्वी तुम्ही चिकन कबाब, मटार कबाब किंवा सोया कबाब खाल्लेले असतील, पण घरी नक्कीच एकदा दही कबाब बनवून पहा. नेहमीच नाश्त्यात किंवा इतर वेळी विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ खावेत. सतत तिखट आणि अतितेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. घट्ट दही आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेले दही कबाब चवीला अतिशय सुंदर लागतात. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असलेले कबाब तोंडात टाकताच सहज विरघळून जातात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा घरी आलेले पाहुण्यांच्या स्वागतासाठी दही कबाब नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

साहित्य:

  • घट्ट दही
  • चीज
  • बेसन
  • हिरव्या मिरच्या
  • आलं
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • तेल
Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

कृती:

  • दही कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, कॉटनच्या कपड्यावर दही ओतून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. अर्धा तास दह्यावर कोणतीही जड वस्तू ठेवावी.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात किसलेले पनीर, भाजलेल्या बेसन, हिरव्या मिरच्या, आले, हिरवी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चाट मसाला, लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण हातांना चिकटू नये म्हणून तेल लावावे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार कबाब बनवू घ्या.
  • तव्यावर तेल गरम करून त्यात बनवलेले कबाब सोडून दोन्ही बाजूने भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही कबाब. हे कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.

Web Title: How to make hung curd kabab at home simple food recipe curd recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी
1

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
2

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
3

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
4

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.