सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट गुळाची खीर
मार्गशीष महिन्यात प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना केली जाते. या दिवशी अनेक महिला उपवास करतात. शिवाय देवीची सजावट करून विधिवत पूजा आणि पुस्तकाचे वाचन केले जाते. प्रत्येक गुरुवारी देवीला वेगवेगळी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी देवीला नैवेद्यात गुळाची खीर बनवून दाखवू शकता. गुळाची खीर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टीक आहे. गोड पदार्थ बनवताना साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करावा. गूळ खाल्यामुळे शरीराला योग्य ते पौष्टिक घटक मिळतात. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा गुळाच्या खिरीचे सेवन करू शकता. गूळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गुळाची खीर खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा