Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट पालक मक्याचे धिरडे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे

सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरा अनेक फायदे होतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. आज आम्ही तुम्हाला पालक आणि मक्याच्या दाण्यांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये धिरडे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पालक मक्याचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.(फोटो सौजन्य – istock)

कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • पालक
  • तांदळाचे पीठ
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • कांदा
  • लसूण
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • बेसन
शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव, चवीला लागेल चविष्ट

कृती:

  • पालक मक्याचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे दाणे सोलून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून मक्याच्या कुकरमधून शिजवून घ्या.
  • पालकची भाजी स्वच्छ करून धुतल्यानंतर बारीक चिरा. पालक चिरताना जास्त बारीक कापू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये मक्याचे दाणे घेऊन मॅशरने बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात चिरलेले पालक, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात बेसन, तांदळाचे पीठ, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे.
  • पीठ मळून झाल्यानंतर रुमाल ओला करून त्यावर धिरडे थापून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात धिरडे व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक मक्याचे धिरडे.

Web Title: How to make spinach corn chilla at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
1

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील
2

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब
3

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी
4

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.